कोटी कोटी प्रणाम !

• किन्नीगोळी (कर्नाटक) येथील प.पू. देवबाबा यांचा आज वाढदिवस
• सनातनचे २६ वे संत पू. सदाशिव (भाऊ) परब यांचा आज वाढदिवस

सोहराबुद्दीन शेख चकमकीतील २२ आरोपी निर्दोष

वर्ष २००५ मध्ये झालेल्या सोहराबुद्दीन शेख चकमकीतील सर्व २२ आरोपींना विशेष सीबीआयच्या (केंद्रीय अन्वेषण विभागाच्या) न्यायालयाने निर्दोष सोडले. १३ वर्षांनी निकाल देणारी न्याययंत्रणा ! न्याययंत्रणेतील ही त्रुटी दूर करण्यासाठी सरकार प्रयत्न करणार का ?

हिंदूंचे धर्मांतर करणारी उल्हासनगर येथील येशू जन्मोत्सव यात्रा रहित करा ! – हिंदुत्वनिष्ठ

येथे नाताळनिमित्त ‘ख्रिश्‍चन एकता सामाजिक संघटने’च्या वतीने २२ डिसेंबरला काढण्यात येणार्‍या यात्रेत अंधश्रद्धेला प्रोत्साहन देणारी आणि हिंदु धर्माचा अवमान करणारी पत्रके वाटली जातात. या माध्यमातून हिंदूंचे उघड उघड धर्मांतरच होत असल्याचा……

आनंद तेलतुंबडे यांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळली

कोरेगाव भीमा येथे झालेल्या हिंसाचाराशी माझा संबंध नाही, असा दावा करत नक्षलसमर्थक आनंद तेलतुंबडे यांनी उच्च न्यायालयात याचिका प्रविष्ट केली होती. त्यांच्यावर नोंदवलेला गुन्हा रहित करण्याची मागणी या याचिकेत करण्यात आली होती.

धर्माच्या नावावर खोटे बोलल्यामुळे भाजपचा पराभव ! – स्वामी अधोक्षानंद 

भाजपने जी आश्‍वासने दिली होती, त्यांतील कोणतेही आश्‍वासन त्याने पूर्ण केलेले नाही. एक वेळ हिंदू उपाशी रहातील; मात्र धर्माच्या नावावर खोटे बोलणे सहन करणार नाहीत. भाजपच्या खोट्या बोलण्यामुळे त्याने जनतेचा विश्‍वास गमावला…..

सुरक्षा आणि गुप्तहेर यंत्रणांना संगणकांवर लक्ष ठेवण्यासाठी सरकारची अनुमती !

सरकारने सुरक्षा आणि गुप्तहेर संघटनांना संगणकांवर लक्ष ठेवण्याची अनुमती दिली. याविषयी केंद्र सरकारने एक आदेश काढला आहे. ‘प्रौद्योगिकी अधिनियम’ कायद्याच्या कलम ६९ अन्वये जर कुठल्याही यंत्रणांना कुठलीही व्यक्ती अथवा संस्था….

मंदिरांवरील संभाव्य कारवाई थांबवण्यासाठी भाविकांचे मंदिराला आळीपाळीने संरक्षण

बिजलीनगर भागातील श्री तुळजाभवानी मंदिर आणि श्री गणेश मंदिर पाडण्याच्या संदर्भातील नोटीस गेल्या आठवड्यात मिळाल्यानंतर मंदिर परिसरातील भाविकांनी ‘जागते रहा-मंदिर वाचवा’ हे आंदोलन चालू केले आहे. या अंतर्गत मंदिरामध्ये २४ घंटे भजन

श्री दत्त परिवार आणि मूर्तीविज्ञान

दत्त म्हणजे निर्गुणाची अनुभूती दिलेला. दत्त म्हणजे आपण ब्रह्मच आहोत, मुक्तच आहोत, आत्माच आहोत’, अशी निर्गुणाची अनुभूती ज्याला दिलेली आहे असा. जन्मापासूनच दत्ताला निर्गुणाची अनुभूती होती, तर साधकांना ती यायला कित्येक जन्म साधना करावी लागते.

श्री दत्तजयंती

‘पूर्वीच्या काळी भूतलावर स्थूल आणि सूक्ष्म रूपांत आसुरी शक्ती मोठ्या प्रमाणावर वाढल्या होत्या. त्यांना ‘दैत्य’ म्हटले जात असे. देवगणांनी त्या आसुरी शक्तींना नष्ट करण्यासाठी केलेले प्रयत्न अयशस्वी झाले.

अतृप्त पूर्वजांच्या त्रासांपासून रक्षण होण्यासाठी त्रासाच्या तीव्रतेनुसार करायची उपासना

कोणत्याही प्रकारचा त्रास होत नसल्यास पुढे त्रास होऊ नये म्हणून, थोडासा त्रास असल्यास प्रतिदिन १ ते २ घंटे ‘श्री गुरुदेव दत्त ।’ हा नामजप करावा.


Multi Language |Offline reading | PDF