रामनाथी आश्रमात असतांना ‘समोरून येणार्‍या तीन साधिकांपैकी मधल्या साधिकेकडून प्रकाशकिरण येत आहेत अन् त्यामुळे तिच्या बाजूच्या साधिकाही उजळून निघाल्या आहेत’, असे दिसणे, मधली साधिका देवता असल्याचे जाणवणे आणि तिचे नाव ‘कु. प्रतीक्षा आचार्य’ असून तिच्यात कृष्णतत्त्व असल्याचे समजणे

साधिकेच्या तोंडवळ्यावर पुष्कळ तेज जाणवत होते आणि ती प्रत्यक्ष देवतेप्रमाणे वाटत होती. त्या वेळी माझ्या मनात विचार आला, ‘ही कोणी देवता आहे आणि तिच्या बाजूच्या साधिका या तिच्या सख्या आहेत.’

देवद आश्रमातील सौ. अंजली झरकर यांनी मनाच्या दुःस्थितीविषयी सद्गुरु राजेंद्र शिंदे यांच्या चरणी केलेले कवितारूपी आत्मनिवेदन !

‘सद्गुरु दादा (सद्गुरु राजेंद्र शिंदे) दीपावलीच्या काळात रामनाथी आश्रमात गेले होते. त्या वेळी मला त्यांच्या आधाराची आवश्यकता वाटत होती. मी जेव्हा त्यांना आत्मनिवेदन करत होते, तेव्हा मी त्यांना प्रत्यक्ष अनुभवत होते.

रामनाथी आश्रमात आल्यावर श्री. शिवम सोनी, जबलपूर, मध्यप्रदेश यांना आलेल्या अनुभूती !

‘सायंकाळी आश्रमातील ध्यानमंदिरात आरती झाल्यावर मी काही अंतरावर उभे राहून आरतीच्या तबकातून आरती घेतली. एवढ्या अंतरावरून आरती घेऊनही माझा हात थोडा वेळ गरम झाला. त्या वेळी सायंकाळचे ६.४० वाजले होते.

कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

बहुतेकांना करणीसंदर्भात जिज्ञासा असते. त्याची माहिती या लेखमालेतून मिळेल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now