सैन्यावर दगडफेक करणार्‍यांच्या विरोधात कारवाई करण्याचे कायद्यात कोणतेही ठोस प्रावधान नाही ! – गृहमंत्रालयाची निलाजरी स्वीकृती

हातात सत्ता असतांना भाजप सरकारने गेल्या साडेचार वर्षांत देशद्रोह्यांवर कठोरात कठोर कारवाई करण्याचा कायदा का नाही केला ? ठोस कायदा नाही म्हणून देशद्रोह्यांवर कारवाई करू न शकणारा जगातील एकमेव देश भारत !

राममंदिराविषयी संयम बाळगा !

नुकत्याच ३ राज्यांतील हिंदूंचा संयम संपल्याने त्यांनी विश्‍वासार्हता गमावलेल्या भाजपला घरचा रस्ता दाखवला ! यातून भाजपने काहीही बोध घेतला नसल्याचे स्पष्ट होते !

(म्हणे) ‘बंदुकीचा वापर हा नक्षलवादाची समस्या रोखण्यावरील उपाय नाही !’ – काँग्रेसशासित छत्तीसगडचे मुख्यमंत्री भूपेश बघेल

नक्षलवादाच्या विरोधात स्वत: काही करायचे नाही आणि इतरांनाही काही करू द्यायचे नाही, हे काँग्रेसचे धोरण असल्यामुळे आता राज्यात नक्षलवाद फोफावल्यास आश्‍चर्य वाटणार नाही !

मडगावच्या विद्यमान नगराध्यक्ष डॉ. (सौ.) बबिता आंगले यांच्या विरोधात न्यायालयाकडून अजामीनपात्र वॉरंट

‘सनातन संस्थेच्या प्रचाराविरोधात मडगावात तक्रार दाखल’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक वृत्त ३ जुलै २०१२ या दिवशी पान १ वर दैनिक लोकमत आणि मडगावच्या विद्यमान नगराध्यक्ष डॉ. (सौ.) बबिता आंगले यांनी संगनमताने छापले होेते.

‘आयएन्एक्स मीडिया’ घोटाळ्याच्या प्रकरणी ‘ईडी’कडून काँग्रेसचे पी. चिदंबरम् यांना समन्स

‘आयएन्एक्स मीडिया’ घोटाळ्याच्या प्रकरणी माजी केंद्रीय अर्थमंत्री तथा काँग्रेस नेते पी. चिदंबरम् यांना अंमलबजावणी संचालनालयाने (‘ईडी’ने) समन्स पाठवले. ‘ईडी’ने नोव्हेंबर २०१८ मध्ये चिदंबरम् यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केले होते.

‘इस्रो’कडून ‘जीसॅट-७ ए’ उपग्रहाचे प्रक्षेपण

भारतीय हवाई दलाच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वपूर्ण असलेल्या ‘जीसॅट-७ ए’ या उपग्रहाचे प्रक्षेपण ‘भारतीय अवकाश संशोधन संस्थे’ने (इस्रो’ने) १९ डिसेंबर या दिवशी श्रीहरिकोटाच्या सतीश धवन अवकाश केंद्रावरून दुपारी ४ वाजून १० मिनिटांनी केले.

हिंदू प्रमाणापेक्षा अधिक ‘सहिष्णु’ असल्याने केवळ हिंदूंच्या उत्सवांवर न्यायालयाकडून निर्बंध लादले जातात ! – प.पू. अतुलशास्त्री भगरेगुरुजी

सर्वोच्च न्यायालयाचा आदेश असूनही ध्वनीप्रदूषण करणार्‍या मशिदींवरील भोंगे सरकारच्या वतीने काढले जात नाहीत; मात्र देशात हिंदूंच्या उत्सवावर न्यायालयाच्या वतीने निर्बंध घालून उत्सव साजरा करण्यास सांगितले जाते.

संत विद्यापिठासह तिरूपतीच्या धर्तीवर दर्शनबारी यांसह नामसंकीर्तन सभागृहाला शासनाची मान्यता ! – मुख्यमंत्री

येथे संत विद्यापीठ, स्काय वॉक, तिरूपती बालाजीच्या धर्तीवर दर्शनबारी यासह नामसंकीर्तन सभागृह प्रकल्प, तसेच वारकरी आणि पांडुरंग यांची सेवा करणार्‍या मंदिर समितीच्या सेवकांच्या आकृतीबंधाला मान्यता देण्यात आली आहे, अशी घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी १७ डिसेंबरला येथे केली.

३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारा अनाचार थांबवावा ! – हिंदुत्वनिष्ठांसह अधिवक्त्यांचीही एकमुखी मागणी

३१ डिसेंबरला नववर्ष साजरे करण्याच्या नावाखाली होणारा अनाचार प्रशासनाने थांबवावा, अशी मागणी करणारे निवेदन हिंदुत्वनिष्ठांनी वाराणसीचे अपर जिल्हाधिकारी सतीश पाल यांना दिले.

ब्रिटिशांनी भारतियांकडून ४५ लाख कोटी डॉलरची संपत्ती लुटली ! – संशोधकाचा दावा

व्यापारी म्हणून आलेल्या ब्रिटिशांनी त्यांच्या राजवटीत भारताकडून ४५ लाख कोटी डॉलरची संपत्ती लुटली, असा दावा एका भारतीय संशोधकाने नुकताच केला.


Multi Language |Offline reading | PDF