आज हिंदु राष्ट्र-जागृती सभा ! – रविवार, दिनांक १६ डिसेंबर

आज रविवार, दिनांक १६ डिसेंबर : हिंदु राष्ट्र-जागृती सभा !
• अंधेरी (पूर्व)
• कल्याण (प.)
• अंबरनाथ (पू.)

उल्हासनगर (ठाणे) येथे ख्रिस्ती मिशनर्‍यांकडून हिंदूंच्या धर्मांतराचे आंतरराष्ट्रीय षड्यंत्र चालूच !

२८ सहस्र कुटुंबांतील दीड लाखांहून अधिक सिंधींचे धर्मांतर !

काश्मीरमध्ये आतंकवाद्यांच्या समर्थनार्थ देशद्रोही धर्मांधांचे सैन्यावर आक्रमण : ७ देशद्रोही ठार

आतंकवाद्यांशी लढतांना १ सैनिक हुतात्मा
भ्रमणभाष आणि ‘इंटरनेट’ सेवा बंद

पुणे येथील ‘अक्षरनामा’ संकेतस्थळाचे संपादक आणि तिचे मालक यांच्यासह लेखक निखील वागळे यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल

‘अक्षरनामा’ या संकेतस्थळावर १६ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘सनातनच्या मुसक्या कोण बांधणार? ’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातनची अपकीर्ती करण्यात आली होती.

‘लोन वुल्फ अ‍ॅटॅक’चा (एकेका आतंकवाद्याकडून केल्या जाणार्‍या आक्रमणाचा) धोका !

‘महाराष्ट्रात सध्या ‘लोन वुल्फ अ‍ॅटॅक’ची (एकेका आतंकवाद्याकडून केल्या जाणार्‍या आक्रमणाची) समस्या गंभीर बनली आहे.

पाकच्या दुतावासातून २३ शीख भाविकांचे ‘पासपोर्ट’ गायब !

पाकिस्तानच्या दुतावासातून २३ भारतीय शीख भाविकांचे ‘पासपोर्ट’ (पारपत्र) गायब झाल्याची घटना घडली.

तेलंगणमधील निवडणुकीत भाजपचे एकमेव विजयी उमेदवार… ! हिंदुत्वरक्षक श्री. टी. राजासिंह !

निधर्मी लोकशाहीत हिंदुत्वनिष्ठ लोकप्रतिनिधी मताधिक्याने निवडून येणे, हे मुळातच दुरापास्त आहे. अशात एकेकाळी निजामाच्या प्रभावाखाली असलेल्या टापूतून प्रखर हिंदुत्वनिष्ठ नेता निवडून येणे ही दुर्लभ गोष्ट आहे.

नवतंत्रज्ञानाचे अभ्यासक्रम शाळा-महाविद्यालयांतही हवेत ! कुलगुरु डॉ. सुहास पेडणेकर, मुंबई विद्यापिठाचे कुलगुरु

जग झपाट्याने पालटत आहे. चौथी औद्योगिक क्रांती होत आहे. २० वर्षांनंतर ५० टक्के नोकर्‍या ‘इंटरनेट’वर आधारित असतील. कार्यालय ही संकल्पना आता न्यून होत जाणार आहे.

आध्यात्मिक स्तरावरील साहाय्य हेच खरे साहाय्य ! – सौ. द्रगाना किस्लोव्हस्की

३ ते ६ डिसेंबर २०१८ या कालावधीत येथे झालेल्या ‘दी इंटरनॅशनल जर्नल ऑफ आर्ट्स अ‍ॅण्ड सायन्स क्रिस्मस कॉन्फरन्स, फ्रीबर्ग २०१८’ या आंतरराष्ट्रीय परिषदेत सौ. द्रगाना किस्लोव्हस्की यांनी ‘समाजसेवेमुळे आध्यात्मिक उन्नती होते का ?’, हा शोधनिबंध सादर केला.

उलटलेले राफेल !

‘बूमरँग’ नावाचे एक खेळणे असते, जे दुसर्‍याकडे फेकल्यावर उलटून फेकणार्‍याकडे परत येते. ‘तसाच काहीसा प्रकार ‘राफेल’ लढाऊ विमाने खरेदी प्रकरणात काँग्रेसचा झाला आहे का ?’, असा प्रश्‍न या प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयावरून उपस्थित होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF