कोटी कोटी प्रणाम !

नगर येथील सनातनच्या ३९ व्या संत पू. (श्रीमती) रुक्मिणी लोंढेआजी यांचा आज वाढदिवस
सनातनचे ११ वे संत पू. संदीप आळशी यांचा आज वाढदिवस

मथुरा (उत्तरप्रदेश) येथे ७० वर्षीय साधूची निर्घृण हत्या

हिंदूंच्या तीर्थक्षेत्रीच संत-महंत असुरक्षित ! भाजपशासित राज्यात ना त्यांच्या पक्षाचे कार्यकर्ते, ना हिंदुत्वनिष्ठ, ना साधु-संत, ना सर्वसामान्य नागरिक सुरक्षित आहेत ! मग भाजप सरकार सत्तेत बसून काय करते ?

दुर्गापूर (बंगाल) येथे भाजपच्या नेत्याची हत्या

दुर्गापूर जिल्ह्यातील कांसा सरस्वतीगंज येथील भाजपचे नेते संदीप घोष यांच्यावर गोळ्या झाडून त्यांची हत्या करण्यात आली. ही हत्या तृणमूल काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी केली असल्याचा संशय आहे

‘राममंदिराच्या ध्येयापेक्षा रामराज्याचे ध्येय अधिक योग्य आहे’, हे हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि राजकीय पक्ष लक्षात घेतील का ?

. . . याउलट रामराज्याच्या स्थापनेचे ध्येय ठेवून सर्वच हिंदुत्वनिष्ठ संघटनांनी एकजुटीने प्रयत्न केले, तर ‘रामराज्य येईल आणि त्यानंतर राममंदिराचे ध्येय आपोआपच साध्य होईल’, याची निश्‍चिती मात्र देता येते. – पू. संदीप आळशी

काश्मीरमधील किश्तवाडमध्ये आतंकवादी रियाज अहमद यास अटक

जम्मू-काश्मीरमध्ये आतंकवादी कारवाया करणारा ‘हिजबुल मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचा आतंकवादी रियाज अहमद यास पोलिसांनी अटक केली. आतंकवादी संघटनांमध्ये काश्मिरी तरुणांची करत होता भरती !

पसार विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणास ब्रिटनची अनुमती

भारतीय बँकांना कोट्यवधी रुपयांना लुबाडून ब्रिटनमध्ये फरार (पसार) झालेले उद्योगपती विजय मल्ल्या यांच्या प्रत्यार्पणास ब्रिटनमधील न्यायालयाने अनुमती दिली.

आरबीआयचे गव्हर्नर उर्जित पटेल यांचे त्यागपत्र

रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर उर्जित पटेल यांनी १० डिसेंबर या दिवशी त्यांच्या पदाचे त्यागपत्र दिले. ‘मी वैयक्तिक कारणांमुळे माझ्या पदाचे त्यागपत्र देत आहे’, असे त्यांनी स्पष्ट केले.

साधु-संतांना राममंदिरासाठी लढावे लागते, हे हिंदूंना लज्जास्पद !

कधी मौलवी आणि पाद्री यांना त्यांच्या धर्मासाठी लढावे लागते का ? विहिंपच्या वतीने ९ डिसेंबर या दिवशी देहलीतील रामलीला मैदानात राममंदिराच्या उभारणीला गती मिळावी, यासाठी संत-महंत एकत्र आले होते.

‘द वीक’चे संपादक, प्रकाशक, मुद्रक, मालक, तसेच श्याम मानव आणि ज्ञानेश जठार यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

‘द वीक’ या इंग्रजी वृत्तपत्रिकेच्या ९ सप्टेंबर २०१८ या कालावधीच्या अंकात ‘Anatomy of a doctor who became a godman.’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

धुळे महापालिकेवर भाजपची सत्ता, नगर महापालिका त्रिशंकू

धुळे महानगरपालिका निवडणुकीत भाजपने ५० जागांवर विजय मिळवला आहे, तर काँग्रेस-राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीला १४ जागांवर समाधान मानावे लागले.


Multi Language |Offline reading | PDF