सात हिंदुत्वनिष्ठांच्या हत्या करणार्‍या ‘पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया’च्या आबिद पाशा टोळीवर कर्नाटक सरकार ‘मेहेरबान’ का ? – रमेश शिंदे, राष्ट्रीय प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

कर्नाटकमधील काँग्रेस आणि जनता दल (धर्मनिरपेक्ष) सरकारचे रा.स्व. संघ आणि भाजप यांच्या ७ कार्यकर्त्यांच्या हत्या करणार्‍या ‘पीएफआय’च्या आबिद पाशा टोळीवर सरकार ‘मेहेरबान’ का ? – हिंदु जनजागृति समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे

आज नंदुरबार येथे हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

आज रविवार, ९ डिसेंबर २०१८, सायं. ५.३० वा.
ठिकाण – नेहरू पुतळ्याजवळ जुने पोलीस ग्राऊंड, नंदूरबार
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहा !

अमेरिकास्थित ‘स्ट्रायकर’ आस्थापनाचे भारतातील अपव्यवहार आणि घोटाळे यांची कसून चौकशी करा!

हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी पत्राद्वारे केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री, तसेच या मंत्रालयाचे केंद्रीय सचिव यांना पत्रकाद्वारे केली आहे.

‘सनबर्न’च्या विरोधात आंदोलन करू !

पुणे शहर दहीहंडी आणि गणेशोत्सव समन्वय समितीने सनबर्न फेस्टिव्हलला विरोध केला आहे.

‘गोवन ऑब्झर्व्हर’ या इंग्रजी साप्ताहिकाचे संपादक, प्रकाशक, मुद्रक आणि मालक अन् अपकीर्तीकारक लेख लिहिणारे जॉन्सन टा यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा दाखल !

‘गोवन ऑब्झर्व्हर’ या इंग्रजी साप्ताहिकाच्या २५ ऑगस्ट-३१ ऑगस्ट २०१८ या कालावधीच्या अंकात ‘Sanatan funds murders’ (सनातनचे हत्यांना अर्थसाहाय्य) या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांच्याकडून युद्धकलेवर शोधनिबंध सादर !

परिषदेमध्ये महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाच्या वतीने सद्गुरु (डॉ.) चारुदत्त पिंगळे यांनी ‘वेद आणि युद्धकला यांचे आध्यात्मिक महत्त्व’ हा परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या आध्यात्मिक संशोधनावर आधारित त्यांनी लिहिलेला शोधनिबंध सादर केला.

(म्हणे) ‘आगामी लोकसभा निवडणुकीत ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पना भारतीय नाकारतील !’

आगामी लोकसभा निवडणुकीत ‘हिंदु राष्ट्र’ संकल्पना भारतीय नाकारतील, अशी मला आशा वाटते, असे विधान वर्ष २०१५ मध्ये साहित्य पुरस्कार परत केलेल्या चमूतील एक महिला साहित्यिक शशी देशपांडे यांनी केले आहेे.

वैद्यकीय क्षेत्रातील अपप्रवृत्तींना रोखण्यासाठी संघटित व्हा !

१. हल्ली अनेक डॉक्टर रुग्णांना अनावश्यक तपासण्या आणि शस्त्रक्रिया करण्यासाठी सांगतात.
२. बाळाच्या जन्माच्या वेळी नैसर्गिक प्रसूती होणार असली, तरी शस्त्रक्रिया करायला सांगतात.

‘पाश्‍चात्त्यांच्या अंधानुकरणामुळे भारतात कर्करोगाच्या रुग्णांत वाढ ! – डॉ. कुमार प्रभाष, प्रमुख ऑन्कोलॉजिस्ट

वाढत्या वयानुसार पालटती जीवनशैली, तसेच पाश्‍चात्त्य देशाकडून आत्मसात केलेल्या गैरसवयी यांमुळे कर्करोग रुग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ झाली आहे. भारतात ५० टक्के रुग्ण तंबाखू संबंधित कर्करोगाशी झुंज देत आहेत

हिंदूंना धर्मापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे लक्षात आले ! – ग्रामस्थांच्या प्रतिक्रिया

स्वातंत्र्यानंतर हिंदूंना धर्मापासून दूर ठेवण्याचे षड्यंत्र हिंदु राष्ट्र-जागृती सभेमुळे लक्षात आले. आजपर्यंत आम्हाला हे कुणीही सांगितले नव्हते. आता याविषयी आम्ही इतरांमध्ये जागृती करणार, अशी प्रतिक्रिया उज्जैन येथील बानियाखेडी आणि कोठडी गावांतील लोकांनी व्यक्त केली.


Multi Language |Offline reading | PDF