स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या वेळी साधिकेला सभागृहाच्या सर्व कानाकोपर्‍यांत बासरीचे मधुर सूर घुमत असल्याचे ऐकू येणे आणि अनाहतचक्रावर संवेदना जाणवून त्या संवेदना संपूर्ण शरिरात पसरणे

२८.९.२०१८ या दिवशी रामनाथी आश्रमात चालू असलेल्या स्वरक्षण प्रशिक्षण शिबिराच्या दुपारच्या सत्रात मला सभागृहाच्या सर्व कानाकोपर्‍यांत बासरीच्या मधुर सुरांचा नाद घुमत असल्याचे ऐकू येत होते.

वाराणसी सेवाकेंद्रात किड्यांच्या माध्यमातून वाईट शक्तींनी आक्रमण करणे

‘गेल्या अनेक दिवसांपासून वाराणसी सेवाकेंद्रात धान्यांत किडे होत आहेत. कणीक चाळून ठेवल्यावरही तिच्यात किडे झाल्याने कणीक पुन्हा चाळून घ्यावी लागते. तांदूळ निवडून ठेवल्यावरही त्यात पुन्हा किडे आणि अतिशय बारीक पांढर्‍या अळ्या झाल्या आहेत.

नामजप केल्याने एका वृद्ध गृहस्थांना आलेल्या अनुभूती

‘मी एका आजोबांना संपर्क करण्यासाठी गेलो होतो. त्यांचे वय ८० वर्षांपेक्षा जास्त आहे. ते केवळ घरात चालू-फिरू शकतात. त्यांना भेटल्यावर ते मला म्हणाले, ‘‘प्रतिदिन सकाळी उठल्यावर ‘मी उठणार कसा ? चालणार कसा ?’, असा मला प्रश्‍न पडतो. माझ्यात तेवढीही शक्ती राहिलेली नाही;

पाणी वाया दवडू नये !

‘एका दर्शनार्थ्यांने पेल्यातील १ घोट पाणी प्यायल्यावर उरलेले पाणी फेकले. पाणी फेकण्याची शिक्षा म्हणून अक्कलकोटचे गजानन महाराज त्याला म्हणाले, ‘‘ज्या गावात पाणी नाही, त्या गावी तुझा पुढचा जन्म होईल !’’ – सद्गुरु (श्रीमती) सुशीला आपटेआजी

कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

४ जुलैला ‘अ‍ॅटोमिक एनर्जी’मध्ये मोठा स्फोट करणार्‍या अतिरेक्यांपर्यंतच्या प्रमुखाने त्यांची नावे सुवर्ण अक्षरांनी लिहिलेली होती. अतिरेक्यांच्या या दोन माणसांवर त्यांच्याच वरच्या ‘कमांडो’चे लक्ष होते. दोघेही आजारी पडल्या कारणाने ते काहीच करू शकत नव्हते.

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

‘आपली आध्यात्मिक पातळी वाढली की, आपले सूक्ष्मदेह, म्हणजे प्राणदेह, कारणदेह आणि महाकारणदेह आपल्या शरिराच्या बाहेर पडून एकाच वेळी विविध ठिकाणी कार्य करू शकतात. वाणीच्या गोडव्यातूनच माणसाला जिंकता येते !


Multi Language |Offline reading | PDF