गौरी लंकेश हत्येप्रकरणी निर्दोष सनातन संस्थेला गोवून ‘मालेगाव-२’ घडवण्याचे काँग्रेसी षड्यंत्र ! – चेतन राजहंस, सनातन संस्था

गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणात विविध हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या १८ कार्यकर्त्यांच्या विरोधात पुरवणी आरोपपत्र प्रविष्ट केल्याविषयी अत्यंत हास्यास्पद प्रसिद्धीपत्रक कर्नाटकच्या ‘विशेष अन्वेषण पथका’ने (एस्.आय.टी.ने) प्रसारित केले.

‘लव्ह जिहाद’च्या षड्यंत्रास खतपाणी घालणार्‍या ‘केदारनाथ’ चित्रपटाच्या निर्मात्यांना मुंबईतील धर्माभिमानी सचिन कदम यांच्याकडून नोटीस !

हिंदूंच्या पवित्र चारधामपैकी केदारनाथ या तीर्थक्षेत्राच्या ठिकाणी हिंदु तरुणी आणि मुसलमान तरुण यांची प्रेमकथा ‘केदारनाथ’ या आगामी प्रदर्शित होणार्‍या हिंदी चित्रपटात दाखवली आहे. या चित्रपटामुळे मुसलमान युवकांना हिंदु युवतींविरुद्ध ‘लव्ह जिहाद’ करण्यास ….

राममंदिरासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे महंत परमहंस यांना अटक

राममंदिर उभारण्यासाठी आत्मदहन करण्याची चेतावणी देणारे तपस्वी छावणीचे महंत परमहंस यांना पोलिसांनी अटक केली. न्यायालयात उपस्थित केल्यानंतर त्यांना कारागृहात पाठवण्याची सिद्धता पोलिसांनी केल्याचे सांगण्यात आले.

धमकी देणारा आतंकवादी मसूद अझहरचा ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये खात्मा करू ! – उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

राममंदिर उभारण्याच्या सूत्रावरू मसूद अझहरसारख्या आतंकवाद्यांनी जर आम्हाला धमकी दिली, तर आम्ही पुढच्या ‘सर्जिकल स्ट्राईक’मध्ये त्याचा आणि त्यांच्यासारख्या इतरही अनेकांचा खात्मा करू – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

देवस्थानांकडून सरकारला निधी देण्याच्या विरोधात रस्त्यावर उतरून आंदोलन करू ! – वारकर्‍यांची चेतावणी

सध्या अनेक देवस्थानांचा पैसा सरकार विकासकामांसाठी खर्च करत आहे. अशा प्रकारे धर्मपीठ, देवस्थाने यांच्याकडून निधी देण्याच्या विरोधात वारकरी रस्त्यावर उतरून लढा देतील, अशी चेतावणी चौदाव्या राज्यव्यापी वारकरी ….

हिंदुत्वनिष्ठांचे निर्दोषत्व सिद्ध करेपर्यंत हिंदु विधीज्ञ परिषद शांत बसणार नाही ! – अधिवक्ता समीर पटवर्धन

सभेसाठी ५८० हून अधिक धर्मप्रेमी उपस्थित होते. सभेचे सूत्रसंचालन समितीचे श्री. किरण दुसे आणि सौ. भक्ती मिरजे यांनी केले. शंखनादानंतर मान्यवरांच्या हस्ते दीपप्रज्वलन करण्यात आले.

नौपाडा पोलीस ठाण्याच्या साहाय्यक पोलीस निरीक्षकाला मारहाण

नौपाडा पोलीस ठाण्याचे साहाय्यक पोलीस निरीक्षक नीलेश मोरे (३८) हे हरिनिवास सर्कल येथून घरी जात होते. याचदरम्यान रस्त्यावर चालू असलेले भांडण सोडवण्यासाठी ते गेले असता, त्यांना धक्काबुक्की करून मारहाण करण्यात आली.

आपण जन्माने हिंदू असलो, तरी कर्माने हिंदू होणे आवश्यक आहे ! – डॉ. उदय धुरी, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

शिर्डी येथील साई संस्थानकडून राज्य सरकारला ५०० कोटी रुपयांचे बिनव्याजी कर्ज देण्यात येणार आहे. पूर्वीचे राजे मंदिरात हस्तक्षेप न करता मंदिराला दान करत होते, पण आताचे शासनकर्ते भक्तांनी श्रद्धेने अर्पण केलेल्या धनाची वारंवार लूट करत आहेत.

गुलामगिरीचे प्रतीक असलेले ‘सांताक्रूझ’ हे नाव पालटण्यात यावे ! – नरेंद्र सुर्वे, प्रवक्ते, हिंदु जनजागृती समिती

सांताक्रूझ (पूर्व) येथील वाकोला परिसरात शिवकृपा सोसायटीच्या सभागृहात १ डिसेंबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता हिंदु जनजागृती समितीने आयोजित केलेल्या हिंदु राष्ट्र-जागृती सभेत ते बोलत होते. या वेळी १५० धर्मप्रेमी उपस्थित होते.


Multi Language |Offline reading | PDF