समाजाची दयनीय स्थिती दर्शवणारी उदाहरणे !

स्वतः कारावासात असल्याने मुले जन्माला घालू न शकल्याचे दुःख वाटणारा धर्मांध !

प्रामाणिक आणि न्यायप्रिय सर्वसामान्य नागरिकांना न्यायापासून वंचित ठेवणारी न्यायव्यवस्था !

भ्रष्टाचाराच्या विळख्यात असलेली आणि सर्वसामान्यांना सत्याधारित न्याय देण्यास असमर्थ असलेली न्याययंत्रणा लोकशाहीची निरर्थकता स्पष्ट करते. ही व्यवस्था पालटण्यासाठी हिंदु राष्ट्र हाच एकमेव पर्याय आहे.’

एस्.एस्.आर्.एफ्. संकेतस्थळाला भेट देणारे वाचक आणि जिज्ञासू यांच्याकडून विविध माध्यमांतून मिळालेले वैशिष्ट्यपूर्ण अभिप्राय !

‘एस्.एस्.आर्.एफ्.च्या संकेतस्थळावर प्रकाशित करण्यात येणार्‍या प्रत्येक लेखातून सांगितले जाणारे आध्यात्मिक ज्ञान हेे चिरंतन सत्य आहे. कलियुगातील रज-तमात्मक वातावरणापासून रक्षण होण्यासाठी ‘अखिल मानवजातीने हे ज्ञान जाणून घ्यायला हवे’, असे मला वाटते.

कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

रक्षण होते तोपर्यंत कळत नाही; पण घोटाळा झाला तर काय होणार, त्याचे गांभीर्य नंतर कळते.


Multi Language |Offline reading | PDF