पनवेल येथे आज हिंदु धर्मजागृती सभा !

पनवेल येथे आज हिंदु धर्मजागृती सभा ! स्थळ : विसपुते फार्मसी कॉलेजचे सभागृह, पुष्पनारायण सोसायटीच्या बाजूला, देवद-विचुंबे, पनवेल. वेळ : सायंकाळी ५:०० भ्रमणभाष : ९१६७७६६१३० हिंदूंनो, चला ! धर्मजागृती सभेला मोठ्या लंख्येने उपस्थित रहा !

‘सनातन’ला गोवण्यासाठी किती कथानके रचणार ? – चेतन राजहंस, प्रवक्ते, सनातन संस्था

डॉ. दाभोलकर आणि गौरी लंकेश यांच्या हत्येच्या प्रकरणी निर्दोष सनातन संस्थेला गोवण्यासाठी ‘मालेगाव-२’चे षड्यंत्र ! गेल्या १० वर्षांचा आढावा घेतला, तर काँग्रेस आणि ‘सेक्युलरवाद्यां’चे ‘मालेगाव – भाग १’ फसले, तर आता ‘मालेगाव – भाग २’ चालू करण्याचे षड्यंत्र दिसत आहे.

सीमेजवळील गावांत मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाकडून चिंता व्यक्त

राजस्थानमधील भारत-पाक सीमेवर असणार्‍या जैसलमेर जिल्ह्यातील गावांत मुसलमानांच्या वाढत्या लोकसंख्येवरून सीमा सुरक्षा दलाने (‘बीएस्एफ्’ने) चिंता व्यक्त केली आहे. याविषयी केंद्रीय गृह मंत्रालयालाही माहिती देण्यात आली आहे.

‘हिंदुस्तान टाइम्स’ (मुंबई आवृत्ती) या इंग्रजी दैनिकाचे संपादक, प्रकाशक आणि मुद्रक, मालक आणि अपकीर्तीकारक लेख लिहिणाऱ्यांच्या विरोधात १० कोटी रुपये हानीभरपाई मागणीचा दिवाणी दावा प्रविष्ट

सनातन संस्थेची मानहानी : ‘हिंदुस्तान टाइम्स’ (मुंबई आवृत्ती) या इंग्रजी दैनिकाच्या ६ सप्टेंबर २०१८ या दिवशीच्या अंकात अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

(म्हणे) ‘देशातील विचारवंतांचे बळी घेणार्‍या सनातन संस्थेवर सरकारने बंदी घालावी !’

डॉ. दाभोलकर, कॉ. पानसरे, पत्रकार गौरी लंकेश यांच्या हत्या प्रकरणात सनातन संस्थेचा सहभाग असतांनाही सरकार सनातनवर बंदी का घालत नाही ? सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांची चौकशी करून त्या संस्थांवर सरकार कारवाई का करत नाही ?

एका शहरातील धर्मांधांचा वाढता मुजोरपणा !

‘गेल्या दहा वर्षांत आमच्या घराभोवती चारही बाजूंनी धर्मांधांची वस्ती झपाट्याने वाढत आहे. त्याआधी आमच्या घराशेजारी एकाही धर्मांधाचे घर नव्हते.

राजकीय नेत्यांनो, सर्वधर्मसमभावाच्या पोकळ वल्गना कशाला ?

‘काही पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथाच्या धर्मग्रंथावर कोणतेही भाष्य करण्याचा कोणालाही अधिकार नाही. त्या पंथांतील धर्मगुरूंच्या मते त्या पंथियांनी केवळ त्या धर्मग्रंथात दिलेल्या ज्ञानालाच प्रमाण मानून त्यानुसार आचरण करावे.

राममंदिर उभारण्यासाठी अध्यादेश न काढल्यास डिसेंबरमध्ये मंदिराचे बांधकाम चालू करू ! – विश्‍व हिंदु परिषदेची चेतावणी

अयोध्येत राममंदिरासाठी सरकारने तात्काळ अध्यादेश काढून भव्य मंदिराची उभारणी करावी, अन्यथा राममंदिराचे बांधकाम डिसेंबर २०१८ मध्ये चालू केले जाईल, अशी चेतावणी विश्‍व हिंदु परिषदेचे नेते मुकेश दुबे यांनी येथील पत्रकार परिषदेत दिली.

दुष्काळग्रस्तांसाठी केंद्राकडे ७ सहस्र ५२२ कोटी रुपयांच्या साहाय्याचा प्रस्ताव, राज्याची ३ सहस्र कोटी रुपयांची तरतूद ! – मुख्यमंत्री

राज्यातील दुष्काळाचे आकलन नव्या शास्त्रोक्त पद्धतीने किमान २ निर्देशांकाचे पालन करून अगदी वेळेत झाले आहे. दुष्काळ घोषित करण्यात आला आहे.

‘झी मराठी’वरील ‘तुला पहाते रे’ या मालिकेतून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चुकीचे चित्रण दाखवले आहे ! – प्रदीप नाईक, सामाजिक कार्यकर्ते

‘झी मराठी’वरील ‘तुला पहाते रे’ या मालिकेतून समाजप्रबोधन होत नसून महाराष्ट्राच्या संस्कृतीचे चुकीचे आणि भयानक चित्र दाखवले जात आहे, असा आरोप सामाजिक कार्यकर्ते प्रदीप नाईक यांनी केला आहे.


Multi Language |Offline reading | PDF