‘शिवाजीचे उदात्तीकरण – पडद्यामागील वास्तव’ या पुस्तकातून छत्रपती शिवाजी महाराजांचा अवमान केल्याचे प्रकरण

‘शिवाजीचे उदात्तीकरण – पडद्यामागील वास्तव’ या डॉ. विनोद अनाव्रतलिखित पुस्तकात छत्रपती शिवाजी महाराजांच्या विरोधात अतिशय अवमानकारक लिखाण करण्यात आले आहे.

‘धर्मनिरपेक्ष’ पद्धतीमुळे राममंदिरास न्याय मिळत नाही ! – नागेश जोशी

माजी पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी वर्ष १९७६ मध्ये राज्यघटनेमध्ये ‘धर्मनिरपेक्ष’ हा शब्द घुसडून देशाला ‘धर्मनिरपेक्ष’ केले. या ‘धर्मनिरपेक्ष’ व्यवस्थेमुळेच इतके वर्षे झाली, तरी अद्याप श्रीरामजन्मभूमीत प्रभु श्रीरामांचे मंदिर उभे राहू शकत नाही……

२५ वर्षे मुठा कालव्याची दुरुस्ती झाली नसतांनाही त्याविषयीचा अहवाल पाटबंधारे विभागाने सादरच केला नाही !

मागील २५ वर्षे मुठा कालव्याची दुरुस्ती झालेली नाही. आजूबाजूची झोपडपट्टी आणि हॉटेल्स यांतील खरकटे टाकल्यामुळे तेथे उंदीर-घुशी मोठ्या प्रमाणात आहेत. त्यांनी कालव्याची भिंत पोखरल्यामुळे तिची चाळण झाली

अशुद्धतेचा बाजार !

बाटलीबंद पाण्याच्या माध्यमातून होणारा व्यापार म्हणजे एकप्रकारे भांडवलशाही किंवा मार्केटिंगचाच उदय ! बिसलरी, अ‍ॅक्वाफिना, बेली, किनली अशा अनेकविध आस्थापनांची अब्जावधी रुपयांची उलाढाल चालू असते.

तक्रार प्रविष्ट होऊन १८५ दिवस झाले, तरीही पोलिसांकडून कोणालाही अटक नाही !

रामनाथी (गोवा) येथे वास्तव्य करणार्‍या सनातनच्या साधिका श्रीमती शशिकला पै यांच्यावर मोठ्या संख्येने जमलेल्या समाजकंटकांनी आपापसात संगनमत करून आणि कट रचून कोयते, कुर्‍हाडी, लाठी आदी हत्यारांद्वारे ३० मे या दिवशी जीवघेणे आक्रमण केले.

५३ टक्के आध्यात्मिक पातळीची उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेली रोहा (जिल्हा रायगड) येथील चि. भार्गवी संकेत ठमके (वय ५ वर्षे) !

आम्ही कधी उदास असू किंवा चिंतेत असू, तेव्हा तिला लगेच समजते आणि ती तेव्हा आमची विचारपूस करते.

धनगर आरक्षण दिल्याविना सरकार स्वस्थ बसणार नाही ! चंद्रकांत पाटील

धनगर आरक्षणाविषयी सरकार पूर्णत: सकारात्मक आहे. धनगर समाजाला आरक्षण दिल्याविना सरकार स्वस्थ बसणार नाही, अशी ग्वाही भाजपचे नेते आणि विधान परिषदेचे संसदीय कामकाजमंत्री चंद्रकांत पाटील यांनी दिली.

विक्रोळी (मुंबई) येथील तेजस्वी मराठा महाराष्ट्र संघटनेच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या विरोधात तक्रार !

छत्रपती शिवाजी महाराज यांची वेशभूषा करून विधान परिषदेचे सभापती रामराजे नाईक-निंबाळकर यांना वाकून मुजरा करणारे राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार प्रकाश गजभिये यांच्या विरोधात तेजस्वी मराठा महाराष्ट्र या संघटनेच्या वतीने विक्रोळी पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवली आहे.

भाजप सरकार मराठ्यांना आरक्षण देऊ शकते, तर पाटीदारांना का नाही ? – हार्दिक पटेल

महाराष्ट्रातील भाजप सरकार जर मराठा समाजाला नोकरी आणि शिक्षण यांमध्ये आरक्षण देऊ शकते, तर गुजरातमधील भाजप सरकार पाटीदार समाजाला आरक्षण का नाही देऊ शकत, असा प्रश्‍न पाटीदार समाजाचे नेते हार्दिक पटेल यांनी उपस्थित केला.

पुरोगाम्यांच्या हत्येच्या प्रकरणात सनातनला गोवण्याच्या षड्यंत्राची चौकशी करण्याच्या संदर्भात शिवसेनेचे आमदार चंद्रकांत सोनवणे आणि सुरेश गोरे यांना निवेदन

कथित विचारवंतांच्या हत्यांच्या प्रकरणी पुरोगाम्यांच्या दबावाखाली सनातन संस्थेचे नाव जाणीवपूर्वक गोवण्यात येत आहे.


Multi Language |Offline reading | PDF