बार्शी (जिल्हा सोलापूर) येथे विश्वतकल्याणार्थ महासोमयाग भावपूर्ण वातावरणात पूर्णाहुतीने संपन्न !

बार्शी (जिल्हा सोलापूर), ३० नोव्हेंबर (वार्ता.) – येथील कासारवाडी (तालुका बार्शी) येथे आयोजित करण्यात आलेल्या ११ दिवसांचा वाजपेयी आणि बृहस्पती महासोमयाग २९ नोव्हेंबर या दिवशी भावपूर्ण

स्वभावदोषरूपी शत्रूशी लढण्यासाठी स्वयंसूचना सत्र करणे आवश्यक आहे ! – सौ. सविता लेले, सनातन संस्था

डोंबिवली, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – त्रेतायुगापासून द्वापरयुगापर्यंत जे युद्ध झाले, ते देशाबाहेरील आणि देशांतर्गत युद्ध झाले; पण आज कलियुगात आपल्याला स्वतःच्या अंतर्गत आणि बाहेरील स्वभावदोषरूपी शत्रूंशी लढायचे आहे.

नांदेड येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलनाद्वारे हिंदुत्वनिष्ठांकडून धर्मपरंपरांचे रक्षण करण्याची मागणी !

नांदेड – शबरीमला, तसेच महाराष्ट्रातील मंदिरांतील धर्मपरंपरांचे रक्षण करावे, त्यासाठी संसदेत कायदा करावा आणि धर्मपरंपरांच्या रक्षणासाठी आंदोलन करणार्‍या भक्तांवरील गुन्हे मागे घ्यावेत,

लातूरमधील मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टर अपघातास पायलट उत्तरदायी ! – विमान दुर्घटना पथकाचा निष्कर्ष

मुंबई – अतिरिक्त वजनासह पायलटने हेलिकॉप्टरच्या उड्डाणाचा प्रयत्न केल्यामुळे लातूरमधील मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे हेलिकॉप्टर कोसळले.

आपत्काळात नागरिकांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकणे, ही काळाची आवश्यकता ! – सद्गुरु सत्यवान कदम

स्वत:च्या जीवित रक्षणासाठी, तसेच कुटुंबाच्या, समाजाच्या पर्यायाने राष्ट्रातील नागरिकांच्या रक्षणासाठी प्रथमोपचार शिकून सिद्ध होणे, ही काळाची आवश्यकता आहे आणि सर्वांचे राष्ट्रीय कर्तव्य आहे, असे मार्गदर्शन सद्गुरु सत्यवान कदम यांनी केले.

मुंबईतील ५०० चौरस फूट घरांचा मालमत्ता कर रहित करण्याविषयी निर्णय घेण्याचे मुख्यमंत्र्यांचे शिवसेनेला आश्वासन

मुंबई – मुंबईतील ५०० चौरस फूट आणि त्यापेक्षा अल्प क्षेत्रफळांच्या घरांचा मालमत्ता कर रहित करण्याविषयी सरकार लवकरच निर्णय घेईल,

जयगड ते दाभोळ मार्गावरील ‘गॅस पाईपलाईन’ला ग्रामस्थांचा विरोध

जयगड ते दाभोळ मार्गावरील एच्. एनर्जी आस्थापनाच्या ‘गॅस पाईपलाईन’साठी नांदीवडेत चालू असलेल्या पंचनाम्यांना ग्रामस्थांनी कडाडून विरोध केला.

रत्नागिरी जिल्ह्यात ३ परप्रांतीय नौकांवर कारवाई

समुद्रात मासेमारी करणार्‍या ३ परप्रांतीय नौकांवर कारवाई करण्यात आली आहे. रत्नागिरी जवळच्या समुद्रात १ नौकेवर मत्स्यविभागाने, तर जयगड येथे पोलिसांनी २ नौकांवर कारवाई केली आहे.

राज्यात गोवरचे १० सहस्र रुग्ण

मुंबई, ३० नोव्हेंबर (वार्ता.) – वर्ष २०१६ च्या आकडेवारीनुसार गोवरमुळे देशभरात प्रतिवर्षी ४९ सहस्र २०० मुलांचा मृत्यू होतो. राज्यात गोवरचे १० सहस्र रुग्ण आहेत.

६६ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया अंतिम टप्प्यात ! – मुख्यमंत्री

मराठा आरक्षण आंदोलनाच्या काळात नोंद केलेल्या ५४३ गुन्ह्यांपैकी गंभीर ४६ गंभीर गुन्हे वगळता ६६ गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू आहे, तसेच कोरेगाव भीमा दुर्घटनेच्या अनुषंगाने नोंद केलेल्या ६५५ गुन्ह्यांपैकी ६३ गंभीर गुन्हे वगळता इतर गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया चालू आहे


Multi Language |Offline reading | PDF