३० नोव्हेंबर या दिवशी चंदनपुरी (मालेगाव) येथे  हिंदु राष्ट्र-जागृती सभा !

स्थळ : चंदनपुरी शाळेचे मैदान, ता. मालेगांव, जिल्हा नाशिक.
वेळ :   सायंकाळी ६.३०
हिंदूंनो, मोठ्या संख्येने सभेला उपस्थित रहा !

मंदिरांतील धन हे चारा छावण्यांसाठी देण्याचे परिपत्रक मागे न घेतल्यास सरकारला हिंदूंच्या रोषाला सामोरे जावे लागेल !

मंदिरात भाविकांनी दिलेल्या दानाचा उपयोग धर्मकार्य, मंदिरातील धार्मिक विधी, मंदिराचे पावित्र्यरक्षण, मंदिरातील भाविकांची व्यवस्था, मंदिरांचे महत्त्व आणि धर्माचा प्रसार आदींसाठी व्हायला हवा; मात्र सरकार मंदिरातील धन शासकीय आणि सामाजिक कामांसाठी ……..

भारताने पाकचे ‘सार्क’ परिषदेचे निमंत्रण फेटाळले

‘केवळ असल्या परिषदांवर बहिष्कार घालून पाकच्या कुरापती थांबणार नाहीत, तर त्यासाठी त्याला प्रत्यक्ष धडा शिकवणेही आवश्यक आहे’, हे सरकारच्या लक्षात कसे येत नाही ?

(म्हणे) ‘भारताने एक पाऊल पुढे टाकले, तर आम्ही दोन पावले टाकू !’ – इम्रान खान

भारत आणि पाक यांच्यात असे कोणतेच सूत्र नाही की, जे सोडवले जाऊ शकत नाही. भारताने एक पाऊल पुढे टाकले, तर आम्ही दोन पावले पुढे टाकू, असे विधान पाकिस्तानचे पंतप्रधान इम्रान खान यांनी करतारपूर मार्गिकेच्या पायाभरणी कार्यक्रमात सांगितले.

नाणार प्रकल्पाच्या भूमी संपादनाला स्थगिती ! – मुख्यमंत्र्यांची विधानसभेत घोषणा

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्याशी चर्चा करून सरकारने रत्नागिरी जिल्ह्यातील नाणार येथील तेल शुद्धीकरण प्रकल्पासाठीच्या भूमी अधिग्रहणाला स्थगिती दिली आहे. येथील भूमी अधिग्रहणाची नोटीस दिलेली नाही,

बंगालमधील तृणमूल काँग्रेस सरकार बांधणार १० सूर्यमंदिरे

बंगालमधील सत्ताधारी तृणमूल काँग्रेस पक्षाने राज्यातील आसनसोल, दुर्गापूर या पूर्वेकडील भागांत १० सूर्यमंदिरे बांधण्याची योजना आखली आहे. पुढील वर्षी होणार्‍या लोकसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाला हिंदुत्वाच्या आधारे मते मिळवण्यापासून …..

तेलंगणमध्ये काँग्रेसच्या घोषणापत्रात मुसलमानांवर सवलतींचा वर्षाव !

तेलंगण राज्यातील निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर काँग्रेसच्या घोषणापत्रात मुसलमानांवर सवलतींचा वर्षाव करण्यात आला आहे. एवढेच नव्हे, तर मुसलमानांसाठी ७ योजना राबवण्याचेही आश्‍वासन देण्यात आले आहे.

वणी, यवतमाळ आणि नागपूर येथील राष्ट्रीय हिंदू आंदोलनात धर्माभिमान्यांचा उत्स्फूर्त सहभाग !

येथे विविध मागण्यांसाठी हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने स्थानिक दत्त चौकात ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ करण्यात आले. या वेळी ३०० हून अधिक हिंदूंनी स्वाक्षर्‍यांद्वारे प्रतिसाद देत सहभाग नोंदवला. आंदोलनातील विषय ऐकून जिज्ञासू स्वाक्षरी करण्यासाठी येत होते.

सिंचन घोटाळ्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते अजित पवारच उत्तरदायी !

गोसीखुर्द आणि जिगाव सिंचन घोटाळ्यांसाठी राष्ट्रवादी काँग्रेसचे नते तथा माजी उपमुख्यमंत्री अजित पवार उत्तरदायी आहेत, असे प्रतिज्ञापत्र लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे महासंचालक संजय बर्वे यांनी मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपिठात सादर केले आहे.


Multi Language |Offline reading | PDF