कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

‘आजची पुडी आपल्या सभागृहाच्या सज्जातून (बाल्कनीतून) येत होती. ‘ती कुठे आहे’, हे मांत्रिक जाणून आहे. चिडलेल्या माणसांनी ती पुडी सज्जातून येत असतांना तिला परतवून टाकले. वेळ बरोबर मागचीच.

‘सनातनच्या साधकांना मिळणारे ईश्‍वरी ज्ञान समाजातील लोकांना समजायला त्यांच्यावरील अज्ञानाचे आवरण दूर व्हायला हवे आणि त्यासाठी त्यांच्या जवळ जवळ ३ – ४ पिढ्या जाव्या लागतील’, असे उद्गार परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी काढणे अन् सनातनचे साधक समाजातील लोकांचे अज्ञान दूर करण्यासाठीच, म्हणजे समाजाची सात्त्विकता वाढण्यासाठी प्रयत्न करत असणे

‘वर्ष २००६ मध्ये परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याशी झालेल्या संभाषणात मी त्यांना म्हटले, ‘‘आपल्या साधकांना मिळत असलेल्या ज्ञानाची भाषा अवघड आहे. त्यातील शब्द, वाक्यरचना इत्यादी लोकांना सहज कळण्यासारखी नाही.’’


Multi Language |Offline reading | PDF