मासेमारीसंबंधी केंद्रीय समुद्री मत्स्यिकी संशोधन संस्था (सीएम्एफ्आरआय) बंद करण्याचा केंद्र सरकारचा निर्णय

मासेमारीसंबंधी संशोधन करणारी आणि मासेमार्‍यांना मार्गदर्शन करणारी राज्यातील केंद्रीय समुद्री मत्स्यिकी संशोधन संस्था (सीएम्एफ्आरआय) बंद करण्याचा निर्णय केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या भारतीय कृषी संशोधन परिषदेने घेतला आहे.

डेअरी उद्योगाला प्लास्टिकच्या पिशव्या न पुरवण्याचा प्लास्टिक उत्पादकांचा निर्णय !

१५ डिसेंबरपासून डेअरी उद्योगाला प्लास्टिक पिशव्यांचा पुरवठा न करण्याचा निर्णय ‘द महाराष्ट्र प्लास्टिक मॅन्युफॅक्चरर्स असोसिएशन’ने घेतला आहे.

पुनरावृत्ती करणार नाही; पण…

विधीमंडळाचे एका दिवसाचे कामकाज चालवण्याचा व्यय लाखांच्या घरात आहे. अधिवेशनाचा प्रत्येक दिवस नव्हे, तर प्रत्येक मिनीट महत्त्वाचे असतांना तसे वर्तन आमदारांकडून होणे अपेक्षित आहे; पण बहुतांश वेळेला ही अपेक्षा फोल ठरते.

सानपाडा (नवी मुंबई) येथील मशिदीच्या विरोधातील हिंदूंचा लढा !

नवी मुंबई येथील सानपाडा भागात अत्यल्प मुसलमान असतांना तेथे मशीद बांधण्याचा घाट घातला जात आहे. सानपाडा येथील स्थानिक हिंदूंनी त्याला विरोध केला आहे.

‘ऑपरेशन ऑल आऊट’ !

काश्मीरची भळभळणारी जखम पहाता ‘ऑपरेशन ऑल आऊट’ हे अभियान पुष्कळ आधीच राबवायला हवे होते; मात्र आधीच्या सरकारच्या काळात सैन्यदलाला तितके अधिकार देण्यात आले नव्हते, ही वस्तूस्थिती आहे.

काँग्रेसच्या नेत्यांमधील दुफळी उघड, एकाच सूत्रावर एकाच ठिकाणी घेतल्या वेगवेगळ्या पत्रकार परिषदा !

विरोधकांनी मागणी करूनही विधीमंडळाच्या सभागृहात सत्ताधार्‍यांनी मागासवर्ग आयोगाचा अहवाल मांडण्यास स्पष्ट नकार दिल्यानंतर या सूत्रावर काँग्रेसचे नेते राधाकृष्ण विखे पाटील आणि माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी वेगवेगळ्या पत्रकार परिषद घेतल्या.

(म्हणे) ‘भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा !’ – कनिष्क कांबळे

देशातील तमाम वर्गांना एकत्र ठेवणार्‍या भारतीय संविधानाचा शालेय अभ्यासक्रमात समावेश करण्यात यावा, असे प्रतिपादन आरपीआय (डेमोक्रेटीक)चे राष्ट्रीय अध्यक्ष कनिष्क कांबळे यांनी येथे केले.

मराठा आरक्षणावरून विधान परिषदेमध्ये गदारोळ; सत्ताधारी आणि विरोधक दोघांकडून घोषणाबाजी !

विधान परिषदेमध्ये सभापतींनी आतापर्यंत नियमित प्रस्ताव फेटाळला असतांनाही विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी २७ नोव्हेंबर या दिवशी प्रश्‍नोत्तराच्या घंट्याला मराठा आरक्षणाविषयी पुन्हा स्थगन प्रस्तावाद्वारे चर्चा करण्याची मागणी केली.

कु. हिमानी रोहित महाकाळ हिची तिच्या काका-काकूंना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘पूर्वी तिची आवडती गोष्ट किंवा चॉकलेट ती इतरांना पटकन देत नसे. नंतर आजीने तिला समजावून सांगितल्यावर आता ती प्रत्येक गोष्ट घरातील सगळ्या व्यक्तींना वाटूनच खाते.’

(म्हणे) ‘…तर आरक्षणासाठी सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयामध्ये पालट करता येईल !’ – अजित पवार

सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय अंतिम आहे, हे आम्हाला मान्यच आहे; मात्र प्रत्येकाला त्याचे अधिकार हे असतातच. शहाबानो प्रकरणात सर्वोच्च न्यायालयाने दिलेला निर्णय लोकसभेत पालटण्यात आला. त्याप्रमाणे आरक्षणासाठीही त्यामुळे कायद्यामध्ये पालट करता येईल


Multi Language |Offline reading | PDF