हिंदुत्वनिष्ठांकडून हिंदु राष्ट्र-जागृती उपक्रम राबवण्यासाठी कृती आराखडा निश्‍चित

हिंदु जनजागृती समितीच्या वतीने येथे आयोजित ४ दिवसीय उत्तर आणि पूर्वोत्तर भारत हिंदू अधिवेशन ‘जयतु जयतु हिन्दूराष्ट्रम् ।’च्या घोषात उत्साही वातावरणात पार पडले. उत्तरप्रदेश, मध्यप्रदेश, छत्तीसगड, बिहार, झारखंड, बंगाल, नवी देहली, ओडिशा…..

अक्षरधाम मंदिर आक्रमणातील आरोपीला १६ वर्षांनंतर अटक

अक्षरधाम मंदिरावर २४ सप्टेंबर २००२ या दिवशी झालेल्या आतंकवादी आक्रमणाच्या प्रकरणातील आरोपी महंमद फारूख शेख यास कर्णावती पोलिसांच्या गुन्हे शाखेने १६ वर्षांनंतर अटक केली. आक्रमणानंतर तो दुबईत पसार (फरार) झाला होता.

मराठा आणि धनगर समाजाच्या आरक्षणाचा अहवाल ठेवण्यावरून विधानसभेत विरोधकांच्या गदारोळामुळे कोंडी कायम

विधानसभेत मराठा, धनगर आणि मुसलमान यांच्या आरक्षणाच्या अहवालावरून विरोधी पक्षांनी सरकारची कोंडी करण्याचा प्रयत्न केल्याने २६ नोव्हेंबरला दुसर्‍या सप्ताहाच्या पहिल्या दिवशीही कामकाजाची कोंडी कायम राहिली; मात्र या गदारोळातच …..

छत्तीसगडमध्ये ९ नक्षलवादी ठार, तर २ सैनिक हुतात्मा

येथे सुरक्षा सैनिक आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ९ नक्षलवाद्यांना ठार करण्यात आले. या चकमकीत २ सैनिक हुतात्मा झाले.

(म्हणे) ‘सनातन’ला वाचवणारे सरकारमधील साधक कोण ?’ –  काँग्रेसचे खासदार अशोक चव्हाण

कर्नाटक सरकारच्या विशेष अन्वेषण पथकाने गौरी लंकेश हत्या प्रकरणी दाखल केलेल्या आरोपपत्रात सनातन संस्थेचे नाव आरोपी म्हणून घेतले आहे.

धानोरा येथे हिंदु जनजागृती समितीची १००० वी ‘हिंदु राष्ट्र-जागृती सभा’ !

हिंदु जनजागृती समिती आयोजित हिंदु राष्ट्रजागृती सभा रविवार,२५ नोव्हेंबर या दिवशी येथील क्रीडा स्टेडियम मैदान येथे पार पडली. ही समितीची महाराष्ट्रातील १००० वी सभा होती.

प्राणपणाने लढून निरपराध हिंदूंना न्याय मिळवून देऊ ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

शिवाजी महाराज यांविषयी अवमानकारक मजकूर असलेल्या आणि औरंगजेबाचे उदात्तीकरण केलेल्या ‘शिवाजीचे उदात्तीकरण’ नावाच्या पुस्तकाचे एल्गार परिषदेच्या व्यासपिठावर प्रकाशन करण्यात आले, तरीही मुख्यमंत्र्यांनी कोरगाव भीमा दंगलीतील दंगेखोरांवरील गुन्हे मागे घेतले.

छायाचित्रांच्या माध्यमातून परात्पर गुरुदेवांच्या अलौकिक जीवनकार्याचे सर्वांगसुंदर दर्शन घडवणाऱ्या ‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन’ (भाग १) या ग्रंथाची भाव-भेट आप्त आणि परिचित यांना द्या !

‘साधकांना भवसागरातून तारणारे आणि अल्प कालावधीत धर्म, अध्यात्म आदी सर्वच विषयांवरील लिखाण अखिल मानवजातीपर्यंत पोहोचवून जगदोद्धाराचे कार्य करणारे परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांच्या जीवनाविषयी सर्वांनाच कुतूहल आहेे.

मराठा आरक्षण आणि दुष्काळ या सूत्रांवरून विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित !

मराठा आरक्षण आणि दुष्काळ या सूत्रांवरून विरोधकांनी पुन्हा सभागृहात गोंधळ घातल्यामुळे २६ नोव्हेंबर या दिवशी म्हणजे सलग ४ थ्या दिवशी विधान परिषदेचे कामकाज दिवसभरासाठी स्थगित करण्याची नामुष्की सभापतींवर ओढवली.

किती ‘कॉरिडोर’ उभारणार ?

कॉरिडोरला मान्यता मिळाल्यानंतर काँग्रेसचे नेते नवज्योतसिंह सिद्धू यांनी स्वतःची राजकीय पोळी भाजून घेण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न चालवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF