‘धर्मनिरपेक्षता’ आणि ‘साम्यवाद’ या संकल्पना ख्रिस्ती धर्मप्रसारकांसाठी पायघड्या ! – आचार्य (डॉ.) कामेश्‍वर उपाध्याय

आज विकसित देशांतील लोक सनातन हिंदु धर्म आणि भगवद्गीता यांचे अध्ययन करत आहेत. आपण मात्र आपली संस्कृती विसरत चाललो आहोत. सध्या4 आपण कला, विज्ञान, अर्थ यांसह जिवनातील प्रत्येक क्षेत्रात ख्रिस्त्यांच्या प्रभावाखाली आहोत

घोडेबाजाराच्या शक्यतेमुळे जम्मू-काश्मीर विधानसभा विसर्जित

जम्मू-काश्मीरमधील नाट्यमय घडामोडींनंतर तेथील विधानसभा विसर्जित (बरखास्त) करण्याची घोषणा राज्यपाल सत्यपाल मलिक यांनी २१ नोव्हेंबर या दिवशी केली. विधानसभा विसर्जित करण्याच्या काही घंट्यांपूर्वीच काश्मीरमधील पीडीपीच्या प्रमुख मेहबूबा मुफ्ती यांनी

अंधश्रद्धा निर्मूलन कायद्याचा समावेश करण्याचा ठराव करण्यात आलेल्या गोंडवाना विद्यापिठाच्या ‘बी.ए.’च्या अभ्यासक्रमातील २ पाठ्यपुस्तके असंख्य चुकांमुळे रहित !

शब्दसंग्रह, शब्दार्थ आणि संरचना यांमध्ये असंख्य चुका असल्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातील गोंडवाना विद्यापिठातील ‘बी.ए.’ सत्र ३ मधील इंग्रजी विषयाचे ‘विग्स अ कोर्स इन इंग्लिश लँग्वेज अ‍ॅण्ड लिटरेचर’ हे  पाठ्यपुस्तक शैक्षणिक वर्ष २०१९-२०……

जॉन चाऊ हे आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार (म्हणजेच धर्मांतर) करण्यासाठीच गेल्याचे त्यांच्या नोंदवहीतून स्पष्ट

अंदमान द्वीप येथे हत्या झालेले अमेरिकेतील ख्रिस्ती धर्मप्रसारक जॉन अ‍ॅलेन चाऊ हे द्वीपावरील आदिवासींमध्ये ख्रिस्ती धर्माचा प्रचार (म्हणजेच धर्मांतर) करण्यासाठीच गेले होते, असे त्यांच्या नोंदवहीतील नोंदीतून स्पष्ट झाले आहे.

मराठा, धनगर आरक्षणाचा अहवाल आणि दुष्काळी साहाय्य यांवरून सभागृहात गदारोळ

विधीमंडळाच्या तिसर्‍या दिवशीही विधानसभेत विरोधकांचा गदारोळ तसाच राहिल्याने अध्यक्षांनी काही विधेयके रेटत कामकाज दिवसभरासाठी स्थगित केले. आझाद मैदानात धडकलेला आदिवासी शेतकरी मोर्चा, आत्महत्याग्रस्त शेतकरी पत्नींचे …..

नथुराम गोडसे यांना देशद्रोही मानणे चुकीचे ! – रोहन पातेने, हिंदु जनजागृती समिती

अखंड हिंदू राष्ट्राच्या भवितव्यासाठी स्वहिताचा होम करणार्‍या नथुराम गोडसे यांचा ‘हुतात्मा दिन’आम्ही का नाही साजरा करू शकत ? नथुराम गोडसे यांच्यावर देशद्रोहाचा नाही, तर खुनाचा खटला चालवण्यात आला.

‘गूगल मॅप’च्या सुविधेचा अपवापर करून बँक ग्राहकांना गंडा

संगणकीय ज्ञानजालावर शोध घेतल्यानंतर (‘सर्च’) उपलब्ध होणार्‍या माहितीपैकी एखाद्या आस्थापनाचा पत्ता, संपर्क क्रमांक आदी माहिती संपादित (एडिट) करण्याची सुविधा ‘गूगल मॅप’ने दिली आहे


Multi Language |Offline reading | PDF