राज्य सरकारकडे मराठा आरक्षणाचा अहवाल सुपूर्द

राज्य सरकारकडून नियुक्त करण्यात आलेल्या मागासवर्ग आयोगाचा अहवाल आज अखेर सरकारकडे सुपूर्द करण्यात आला आहे. 

संघ स्वयंसेवकांच्या लाठीवर बंदी घालण्यात यावी ! –  याचिकाकर्त्याची न्यायालयात मागणी

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांच्या हातातील लाठीवर बंदी घालावी, अशी मागणी करणारी याचिका याचिकाकर्ते मोहनीस जबलपुरे यांनी येथील जिल्हा सत्र न्यायालयात प्रविष्ट केली आहे.

इस्रोची कामगिरी !

श्रीहरीकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून भारतीय अवकाश संशोधन संस्थेने म्हणजे इस्रोने १४ नोव्हेंबरला संध्याकाळी जीएस्एटी-२९ (GSAT-29) या दळणवळण उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. आतापर्यंतच्या सर्वांत वजनदार भारतीय उपग्रहाचे हे यशस्वी प्रक्षेपण होते.

पुणे पोलिसांकडून पाच नक्षल समर्थकांवर आरोपपत्र प्रविष्ट

नक्षलवादी चळवळीशी संबंधित असल्याच्या कारणावरून अटकेत असलेले सुधीर ढवळे, सुरेंद्र गडलिंग, शोमा सेन, महेश राऊत आणि रोना विल्सन या पाच नक्षल समर्थकांवर पुणे पोलिसांनी दोषारोपपत्र प्रविष्ट केले आहे.

भूपाळीची सांस्कृतिक परंपरा जोपासा !

‘घनश्याम सुंदरा श्रीधरा अरुणोदय झाला…..’ ही अजरामर भूपाळी महाराष्ट्रात कुणा जाणकाराला ठाऊक नसेल, असे क्वचित्च ! मराठी पारंपरिक संगीताचा हा प्रकार पहाटेची भक्तीगीते म्हणूनही ओळखला जातो.

बीड येथे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी यांच्या पुतळ्याचे दहन

‘ज्या वेळी काँग्रेसचे नेते इंग्रजांच्या विरोधात लढत होते, तसेच १५ ते २० वर्षे कारागृहात शिक्षा भोगत होते, तेव्हा तुम्ही ज्यांचे समर्थन करता ते वीर सावरकर इंग्रजांसमोर हात जोडून क्षमा मागत होते’, असे बेताल वक्तव्य करणारे काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधी…

केंद्र सरकारकडून ‘श्री रामायण एक्सप्रेस’ चालू !

प्रभु रामचंद्राच्या पदस्पर्शाने पावन झालेल्या विविध ठिकाणाचे दर्शन घडवणारी ‘श्री रामायण एक्सप्रेस’ केंद्र सरकारने चालू केली.

११ डिसेंबरपासून संसदेचे हिवाळी अधिवेशन

संसदेचे हिवाळी अधिवेशन ११ डिसेंबर २०१८ ते ८ जानेवारी २०१९ या कालावधीत होणार आहे, असे संसदीय कामकाज केंद्रीय समितीने घोषित केले.

‘इस्रो’च्या ‘जी-सॅट-२९’ उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण

‘इस्रो’ने श्रीहरिकोटा येथील सतीश धवन अंतराळ केंद्रातून ‘जी-सॅट-२९’ या उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण केले. एका प्रक्षेपक यानाद्वारे हा उपग्रह अवकाशात झेपावला.


Multi Language |Offline reading | PDF