‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्रा’द्वारे मिळणारे लाखो रुपयांचे उत्पन्न लपवले ! – सुनील घनवट, हिंदु जनजागृती समिती

पुणे – ‘अंधश्रद्धा निर्मूलन समिती, महाराष्ट्र’च्या (अंनिसच्या) मालकीचे ‘अंधश्रद्धा निर्मूलन वार्तापत्र’ या नावाचे मासिक प्रकाशित होते.

भारतातील मंदिरांतून प्रतिवर्षी १ सहस्र प्राचीन मूर्तींची तस्करी !

‘दैव देते अन् कर्म नेते’ ही म्हण सार्थ ठरवणारे आतापर्यंतचे शासनकर्ते ! विदेशांत प्राचीन मूर्तींचा दुर्मिळ ठेवा जिवापलीकडे जपला जातो, तर भारतीय शासनकर्त्यांना त्याचे काडीचेही मूल्य नसते !

पाक स्वतःचे घर सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार ? – पाकचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदी

नवी देहली – पाकिस्तान स्वतःचे घर सांभाळू शकत नाही, काश्मीर काय सांभाळणार ?’, अशा शब्दांत पाकिस्तानचा माजी क्रिकेटपटू शाहीद आफ्रिदीने पाकला घरचा अहेर दिला.

कल्याण येथे ‘बालसंस्कार’ शिबिराच्या आडून चालत असलेला धर्मांतराचा डाव जागरूक हिंदुत्वनिष्ठांनी उधळला !

कल्याण, १४ नोव्हेंबर (वार्ता.) – येथील पूर्वेतील गायत्री प्राथमिक विद्यालयात ६ ते १२ वर्षे वयोगटातील हिंदु मुलांमध्ये दिवाळीच्या सुट्टीतील तथाकथित ‘बालसंस्कारवर्गाच्या’ माध्यमातून ख्रिस्ती पंथाचा प्रचार

बांगलादेश सरकार आजपासून २ सहस्र २६० रोहिंग्या मुसलमानांना परत पाठवणार

जे बांगलादेशसारख्या इस्लामी राष्ट्राला जमते, ते हिंदूबहुल भारतातील हिंदुत्वनिष्ठ भाजप सरकारला का जमत नाही ? हे सरकारला लज्जास्पद !

शहरांची नावे (आक्रमकांकडून) अन्यायाने पालटण्यात आली होती, ही वस्तूस्थिती ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर

‘टीव्ही ९ मराठी’ या वृत्तवाहिनीवरील ‘आखाडा’ या कार्यक्रमात औरंगाबाद शहराचे ‘संभाजीनगर’ असे नामांतर करण्याच्या संदर्भात चर्चासत्राचे आयोजन करण्यात आले होते.

काँग्रेसचे नेते शशी थरूर यांच्या विरोधात अधिवक्ता कमलेश त्रिपाठी यांच्याकडून खटला प्रविष्ट

भगवान शिवाच्या नगरीत आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संसदीय क्षेत्रात काँग्रेसचे नेते शशी थरूर यांनी श्री. नरेंद्र मोदी आणि भगवान शिव यांच्या विरोधात अवमानकारक विधान केले होते.

साधना केल्यानेच धर्माची शक्ती अनुभवता येईल आणि धर्मकार्यामध्ये यश मिळेल ! – कार्तिक साळुंके, देहली आणि हरियाणा समन्वयक, हिंदु जनजागृती समिती

साधना केल्यानेच धर्माची शक्ती अनुभवता येईल आणि धर्मकार्यामध्ये यश मिळेल, असे उद्गार हिंदु जनजागृती समितीचे देहली अन् हरियाणा राज्यांचे समन्वयक श्री. कार्तिक साळुंके यांनी येथील हिंदुत्वनिष्ठांच्या बैठकीत काढले.

३६ रुग्णालयांना रुग्णांची फसवणूक केल्यामुळे महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून वगळले

रुग्णांची फसवणूक करणे, देयके अधिक दाखवणे यामुळे राज्यातील ३६ रुग्णालयांना महात्मा फुले जनआरोग्य योजनेतून वगळण्यात आले आहे.

गुजरात दंगल प्रकरणी नरेंद्र मोदी यांना दिलेल्या ‘क्लीन चीट’ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली

गुजरात राज्यात वर्ष २००२ मध्ये झालेल्या दंगलीच्या प्रकरणी गुजरातचे तत्कालीन मुख्यमंत्री नरेंद्र मोदी यांना विशेष अन्वेषण पथकाने दिलेल्या ‘क्लीन चीट’ला आव्हान देणारी याचिका सर्वोच्च न्यायालयाने स्वीकारली.


Multi Language |Offline reading | PDF