हिंदु राष्ट्र चालवण्यासाठी देवाने दिलेले वरदान : मंगळूरू (कर्नाटक) येथील बालक संत पू. भार्गवराम प्रभु (वय १ वर्ष ५ मास) !

विशेषांकाविषयी थोडेसे…! सध्या समाजातील वातावरण जितक्या वेगाने दूषित होत आहे, तितक्याच वेगाने हिंदु राष्ट्राच्या स्थापनेच्या दिशेनेही काळ अनुकूल होत आहे. सध्या सनातनचे साधक, हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते, अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे कार्यकर्ते आणि धर्मप्रेमी हिंदु राष्ट्राची स्थापना करण्यासाठी कार्यरत आहेत. दैवी नियोजनानुसार वर्ष २०२३ मध्ये हिंदु राष्ट्राची स्थापना होणारच आहे. ते हिंदु राष्ट्र चालवण्याची क्षमता असलेली … Read more

हिंदूंच्या विरोधानंतरही कर्नाटक सरकारकडून क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी

समस्त हिंदूंचा तीव्र विरोध मोडीत काढत कर्नाटकमधील काँग्रेस आणि संयुक्त जनता दल यांच्या आघाडी सरकारने १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती साजरी केली.

नागपूर येथे आयएस्आयच्या २ संशयित हेरांना अटक

पाकिस्तानच्या ‘इंटर सर्व्हिस इंटेलिजन्स’ (आयएस्आय) या गुप्तचर संस्थेच्या २ संशयित हेरांना ९ नोव्हेंबरला भालदारपुरा येथून अटक करण्यात आली.

जम्मू-काश्मीरमधील पुलवामा येथे २ आतंकवाद्यांचा खात्मा

पुलवामा जिल्ह्यातील टिकून या गावात १० नोव्हेंबरच्या पहाटे सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत २ आतंकवाद्यांना कंठस्नान घालण्यात आले.

मध्यप्रदेशमध्ये प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा बांधणार ! – काँग्रेसच्या घोषणापत्रात आश्‍वासन

मध्यप्रदेशमधील प्रत्येक जिल्ह्यात गोशाळा बांधणार असल्याचे आश्‍वासन मध्यप्रदेशमधील काँग्रेसने हिंदूंना दिले. येथील विधानसभेच्या निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर मध्यप्रदेश काँग्रेसने १० नोव्हेंबर या दिवशी पक्षाचे अनुमाने ११२ पानांचे निवडणूक घोषणापत्र प्रसिद्ध केले.

जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले मंगळूरू, कर्नाटक येथील संत पू. भार्गवराम प्रभु यांच्या संदर्भात परात्पर गुरु डॉ. आठवले यांनी व्यक्त केलेले विचार !

‘भार्गवरामच्या गुणवैशिष्ट्यांची धारिका उघडल्यानंतर पहिल्या काही ओळी वाचल्यानंतर लगेचच मला ‘हे निराळेच, म्हणजे दैवी बाळ असल्याचे जाणवलेे.’ नंतर छायाचित्र पाहून मी परीक्षण केले आणि त्याची पातळी काढली, तर ‘जन्मतःच त्याची पातळी ७१ टक्के असून ते संत आहे’, हे समजले.

चि. भार्गवराम संत असल्याचे पूर्वसंकेत आणि साक्ष !

चि. भार्गवराम याचे एक छायाचित्र पाहून आणि त्याच्याबद्दलची माहिती वाचून ‘त्याच्याबद्दल एक लेख लिहावा’, असे मला वाटले; म्हणून मी त्याच्या आई-वडिलांकडून त्याची छायाचित्रे आणि ध्वनीचित्रफिती मागवून घेतल्या.

पू. भार्गवराम यांच्या संतपदाची घोषणा झाल्यानंतर पू. भार्गवराम यांच्या कुटुंबियांनी व्यक्त केलेले मनोगत अन् कृतज्ञता !

‘आम्हा प्रभु कुटुंबियांना परात्पर गुरु डॉक्टरांनी दीपावलीची आनंददायी भेट दिली आहे. असा आनंद यापूर्वी कधी कोणाला मिळाला नसेल. तो आम्ही अनुभवला. संत बाळाला जन्म दिल्याने सौ. भवानी आणि श्री. भरत हे दोघेही धन्य झाले. परात्पर गुरु डॉक्टरांची ही आम्हा प्रभु कुटुंबियांवर कृपाच आहे.

प्रयागराज येथील कुंभपर्वाच्या कालावधीत केलेल्या साधनेचे १ सहस्र पटीने फळ मिळत असल्याने धर्मप्रसाराच्या सेवेत तन-मन-धनाने यथाशक्ती सहभागी व्हा !

कुंभमेळ्याच्या सेवेत सहभागी होण्यासाठी सनातन संस्थेचे जिल्हासेवक आणि हिंदु जनजागृती समितीचे समन्वयक यांच्या माध्यमातून नावनोंदणी करा !

रूप पहाता दृष्टी भरली । धन्य गुरूंची थोरवी ॥

तुज पाहता सामोरी । दृष्टी न फिरे माघारी । माझे चित्त तुझ्या पाया । मिठी पडली श्रीकृष्णराया ॥ ईश्‍वराचे राज्य येईल । रज-तमाचा नाश होईल ॥ तो पहा आला मोहन । करण्या भारत महान पुन्हा ॥ अमोल चीज जो दी गुरुने ।  न दे सके भगवान भी ॥ भक्तीभावे अनुभवावा अनुपम्य विश्‍वरूपदर्शन सोहळा ! १ … Read more


Multi Language |Offline reading | PDF