जामनेर (जळगाव) येथे दिवाळीच्या दिवशी धर्मांधांकडून हिंदु वस्तीवर दगडफेक !

जामनेर तालुक्यातील पहुर पेठ गावात ऐन लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी साडेसात वाजण्याच्या सुमारास धर्मांधांनी शुल्लक कारणावरून हिंदूंच्या घरात घुसून मारहाण केली आणि दगडफेक करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला

भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यात २ अत्याधुनिक तोफांचा समावेश

भारतीय सैन्यदलाच्या ताफ्यात ‘एम् ७७७ अल्ट्रालाइट होवित्झर’ आणि ‘के ९ वज्र’ या २ नव्या अत्याधुनिक परदेशी बनावटीच्या तोफा दाखल होणार आहेत.

मंदिरांचा विध्वंस करणार्‍या धर्मांध टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम रहित करा ! – हिंदु जनजागृती समिती

मंदिरांचा विध्वंस करणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीचा कार्यक्रम रहित करावा, अशी मागणी हिंदु जनजागृती समितीचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. रमेश शिंदे यांनी एका प्रसिद्धीपत्रकाद्वारे केली.

फटाक्यांविषयी सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशाचे उल्लंघन करणार्‍या केवळ ७ जणांना अटक

सर्वोच्च न्यायालयाच्या ध्वनीप्रदूषणाच्या संदर्भातील आदेशाचे उल्लंघन करणार्‍या केवळ ७ जणांना मुंबई पोलिसांनी कह्यात घेतले आहे. लक्ष्मीपूजनाच्या दिवशी सायंकाळी मोठ्या प्रमाणावर फटाक्यांची आतषबाजी झाली होती.

केरळ सरकारच्या विरोधात भाजप ‘शबरीमला संरक्षण रथयात्रा’ काढणार !

शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटांतील महिलांना प्रवेशबंदीच्या सूत्रावरून भाजपकडून केरळ सरकारच्या विरोधात ‘शबरीमला संरक्षण रथयात्रा’ काढण्यात येणार आहे. केरळ प्रदेशाध्यक्ष पी.एस्. श्रीधरन् पिल्लई यांच्या नेतृत्वात ही रथयात्रा कर्नाटक राज्यातून निघून केरळमधील शबरीमला मंदिरापर्यंत काढण्यात येणार आहे.

जिल्ह्यांच्या होत असलेल्या नामांतराचे हिंदूंकडून स्वागतच ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, राष्ट्रीय सचिव, हिंदु विधीज्ञ परिषद

फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण झाले, त्याविषयी योगी आदित्यनाथ यांना पाठिंबा आहे आणि अशा विविध नामांतराचे हिंदूंकडून स्वागतच होईल, असे प्रतिपादन हिंदु विधीज्ञ परिषदेचे राष्ट्रीय सचिव अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांनी केले.

सत्तेत आल्यास हैद्राबादचे ‘भाग्यनगर’ असे नामकरण करू ! – आमदार टी. राजासिंह, भाजप

तेलंगणमधील निवडणूक जर आम्ही (भाजप) जिंकलो, तर हैद्राबादचे नाव पालटून ‘भाग्यनगर’, करू, असे विधान येथील भाजपचे आमदार टी. राजासिंह यांनी केले.

हिंदूंचा विरोध डावलून कर्नाटकमध्ये आज साजरी होणार क्रूरकर्मा टिपू सुलतानची जयंती

कर्नाटक राज्यात टिपू सुलतानची जयंती साजरी करण्याचा वाद विकोपाला गेला असतांना या कार्यक्रमाच्या पूर्वसंध्येला मुख्यमंत्री कार्यालयाकडून प्रसिद्धीस देण्यात आलेल्या पत्रकामुळे मुख्यमंत्री एच्.डी. कुमारस्वामी हे या कार्यक्रमाच्या उपस्थित रहाण्याविषयी संभ्रम निर्माण झाला आहे.

भाग्यनगर (तेलंगण) येथे दीपावलीच्या निमित्ताने जनजागृती अभियान

दीपावलीच्या काळात भारतात मोठ्या प्रमाणात आयात होणार्‍या आणि स्वस्त दरात उपलब्ध असणार्‍या चिनी फटाक्यांवर बंदी घालावी, तसेच चिनी आकाशकंदील आणि दीपमाळा यांच्यावरही बंदी घातली जावी, यासाठी येथील सिंकदराबाद रेल्वेस्थानक आणि बसस्थानक येथे ५ नोव्हेंबर या दिवशी जनजागृती अभियान राबवण्यात आले.

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात चैतन्यमय वातावरणात दीपोत्सव साजरा !

येथील सनातनच्या आश्रमात दीपोत्सव चैतन्यमय वातावरणात साजरा करण्यात आला. दीपावलीच्या कालावधीत भारतभरातील साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीच्या घोषणा आणि दीपोत्सव यांमुळे आश्रमातील वातावरण चैतन्यमय बनले होते.


Multi Language |Offline reading | PDF