कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

बहुतेकांना करणीसंदर्भात जिज्ञासा असते. त्याची माहिती या लेखमालेतून मिळेल.

साधकांनो, सध्या होणार्‍या त्रासांप्रतीही कृतज्ञताच बाळगा !

‘सध्या वाईट शक्तींच्या त्रासांचा जोर पुष्कळच वाढला आहे. यामुळे साधकांना विविध प्रकारचे त्रास परत परत होत आहेत. आरंभी या त्रासांमुळे कंटाळा येतो, सेवा आणि साधना यांतील उत्साह अल्प होतो, मन दुःखी होते आणि मनाला नकारात्मकता किंवा निराशा येते……….

सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ यांनी सांगितलेली अमृतवचने !

१. प.पू. डॉक्टरांची साधकांवरील कृपा !
प.पू. गुरुदेवांनी आपल्याला अध्यात्माचे मूळ शिकवले. त्यांनी समष्टी साधनेच्या माध्यमातून साधकांना वेदांसारखे अपौरुषेय ज्ञान शिकवले.


Multi Language |Offline reading | PDF