न्याययंत्रणेस हे लज्जास्पद नव्हे का ?

‘३० वर्षांपूर्वी घडलेल्या एका बलात्काराच्या प्रकरणातून मुंबई सत्र न्यायालयाने एका ४६ वर्षे वयाच्या व्यक्तीची निर्दोष मुक्तता केली.

अमेरिकी निर्बंध तोडून तेलविक्री करणार ! – इराणचे राष्ट्रपती रूहानी

अमेरिकेने ५ नोव्हेंबरपासून इराणवर अत्यंत कठोर प्रतिबंध लादले आहेत. इराणमधील बँकिंग आणि तेल क्षेत्रांतही हे निर्बंध लागू होणार आहेत. इराणकडून तेल आयात बंद न करणार्‍या देशांना अमेरिकेकडून दंडही लावला जाण्याची शक्यता आहे.

राज्यातील देवस्थानांच्या इनाम भूमींच्या अवैध विक्री आणि हस्तांतरण प्रकरणी कार्यवाही करावी ! – महसूल वन विभाग

राज्यातील देवस्थानांच्या इनाम भूमींची अवैध विक्री किंवा हस्तांतर केलेल्या भूमींचा शोध घेऊन त्या पुन्हा देवस्थानांच्या कह्यात देण्याची कार्यवाही करावी, असा आदेश राज्यशासनाने संबंधित महसूल अधिकार्‍यांना दिला आहे.

‘केदारनाथ’ या हिंदी चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आल्याचा आरोप

‘केदारनाथ’ या चित्रपटाचे ‘पोस्टर’ आणि ‘टीझर’ नुकतेच प्रसिद्ध झाले असून या चित्रपटात लव्ह जिहादला प्रोत्साहन देण्यात आले असल्याचा आरोप होत आहे.
या चित्रपटाची कथा आणि त्यातील दृश्ये यांवर आक्षेप घेत काही स्थानिक भाविकांनी रुद्रप्रयाग येथील जिल्हा मुख्यालयासमोर आंदोलन केले.

दिवाळी : धर्मशास्त्र, आध्यात्मिक संशोधन आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण  माहिती !

‘कार्तिक शुक्ल पक्ष प्रतिपदा या दिवशी श्रीकृष्णाने गोवर्धन पर्वत उचलून धरला आणि इंद्राच्या कोपापासून ब्रजवासियांचे रक्षण केले.

दलाली सर्वत्रच !

रेल्वे सुरक्षा बलाने ऑपरेशन स्टॉर्मद्वारे देशभर एकदम कारवाई करून ८९१ दलालांना अटक केली आहे. रेल्वेने केलेली ही कारवाई नक्कीच दिलासादायक आहे;

सांगली येथे कचर्‍याचे ढीग हटवण्यासाठी निर्धार संघटनेच्या वतीने ‘सेल्फी पॉईंट’ उपक्रम !

निर्धार संघटनेच्या वतीने स्वच्छ सांगली, सुंदर सांगली या संकल्पनेच्या अंतर्गत कचर्‍याचे ढीग हटवून ‘सेल्फी पॉईंट’ उपक्रम राबवण्यास प्रारंभ केला आहे. याचे उद्घाटन महापालिका आयुक्त रवींद्र खेबुडकर यांच्या हस्ते करण्यात आले.

रेल्वेच्या तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांच्या विरोधात ३० नोव्हेंबरपर्यंत मोहीम चालणार !

देशातील रेल्वे तिकीट दलालांच्या विरोधातील चालवलेली मोहीम ३० नोव्हेंबरपर्यंत चालवली जाणार आहे. यामुळे तिकिटांचा काळाबाजार करणार्‍या दलालांची कोंडी झाली आहे.

कलिना (मुंबई) येथील इंडियन एअरलाईन्स स्कूलमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त गड-किल्यांच्या प्रतिकृती बनवल्या !

कलिना येथील इंडियन एअरलाईन्स स्कूलमधील विद्यार्थ्यांनी दिवाळीनिमित्त छत्रपती शिवाजी महाराज यांच्या हिंदवी स्वराज्य स्थापनेच्या कार्याची माहिती करून देणारे गड आणि किल्ले यांच्या प्रतिकृती उभारल्या आहेत. यामध्ये इयत्ता ७ आणि ८ वी च्या विद्यार्थ्यांनी सहभाग घेतला.

१० वर्षे शिक्षा भोगल्यानंतर विदेशी महिला निर्दोष

अमली पदार्थ बाळगल्याच्या प्रकरणी अटक झालेल्या विदेशी महिलेने १० वर्षांची शिक्षा भोगल्यानंतर मागील आठवड्यात तिची निर्दोष सुटका झाली.


Multi Language |Offline reading | PDF