रामनाथी आश्रमातील साधकांनी आध्यात्मिक प्रगती केल्याविषयी साधकाला मिळालेली पूर्वसूचना आणि ज्ञानप्राप्तकर्त्या साधकांच्या प्रगतीविषयीचे परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे वर्ष २००५ मधील उद्गार

१. साधकाला रामनाथी आश्रमातील ४ साधकांच्या आध्यात्मिक प्रगतीविषयी मिळालेली पूर्वसूचना…. २. वर्ष २००५ मध्ये प.पू. डॉक्टरांनी साधकाला ‘ज्ञानप्राप्तकर्ते साधक वर्ष २०१८ नंतर जीवन्मुक्त होतील’, असे सांगणे…..

कोणीतरी करणी करणे आणि प.पू. सदानंद स्वामी यांनी (प.पू. आबा उपाध्ये, पुणे यांच्या माध्यमातून) ती निष्फळ करणे

२. करणीची पद्धत
 त्या लाल पेटीच्या मागे एका पांढर्‍या रंगाच्या पाकिटात नुसते लिंबू गुंडाळून ठेवले आहे………….


Multi Language |Offline reading | PDF