फैजाबादचे ‘अयोध्या’ असे नामकरण करणार ! – मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ

अयोध्या – जगातील कोणतीही शक्ती अयोध्येवर अन्याय करू शकत नाही.  अयोध्या ही रामाची ओळख आहे.

शबरीमला मंदिराच्या अंतर्गत कारभारात लुडबुड करू नका ! – केरळ उच्च न्यायालयाने राज्य सरकारला फटकारले

कोची – शबरीमला मंदिराच्या अंतर्गत कारभारात हस्तक्षेप करण्याचा राज्य सरकारला कोणताही अधिकार नाही.

बहिरे आणि कर्तव्य न बजावणारे पोलीस !

‘सर्वोच्च न्यायालयाने दिवाळीच्या काळात केवळ २ घंटे फटाके फोडण्याची अनुमती दिलेली असतांनाही अनेक ठिकाणी नरकचतुर्दशीच्या आदल्या दिवशी म्हणजे ५ नोव्हेंबरला सायंकाळपासून

सूक्ष्मातील प्रयोग !

आज आश्‍विन अमावास्या (७ नोव्हेंबर २०१८) या दिवशी असलेल्या लक्ष्मीपूजनाच्या निमित्ताने… ‘पुढील चित्राकडे १ – २ मिनिटे पाहून ‘मनाला काय जाणवते ?’, ते अनुभवण्याचा प्रयत्न करा. उत्तर पुढे पहा . . .

शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटातील महिला स्वतःहूनच दर्शनासाठी आल्या नाहीत !

शबरीमला मंदिरात निषिद्ध वयोगटातील महिला स्वतःहूनच श्री अय्यप्पास्वामींच्या दर्शनाला आल्या नाहीत. यावरून न्यायालयाच्या आदेशानंतरही लाखो महिलांचा हिंदूंच्या धर्मपरंपरा पाळण्याकडेच कल आहे, हे स्पष्ट होते !

पर्यावरणवाद्यांची ‘अ’वैज्ञानिकता !

सध्या अनेक जण खाद्यपदार्थ बांधण्यासाठी आणि तळलेल्या पदार्थांमधील तेलाचे शोषण होण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करतांना दिसतात.

जम्मू-काश्मीरमध्ये २ आतंकवाद्यांचा खात्मा

आतंकवादग्रस्त भारत ! असे १-२ आतंकवादी मारत बसण्यापेक्षा आतंकवादाचे मूळ असलेल्या पाकलाच नष्ट केल्यास ही समस्या

राममंदिराच्या बाजूने असणाऱ्यांनी आमच्या मोहिमेत सहभागी व्हावे ! – शिवसेना

मुंबई – अयोध्येत राममंदिर व्हावे, अशी इच्छा बाळगणारा राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि सर्व हिंदुत्वनिष्ठ संघटना,

सर्वोच्च न्यायालयाच्या फटाकेविषयक नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांच्या विरोधात ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद होणार ! – मुंबई पोलीस

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री ८ ते १० या वेळेतच फटाके फोडण्याची अनुमती आहे. या नियमाचे पालन करणे आवश्यक आहे. याचे उल्लंघन करणार्‍यांविरुद्ध ध्वनीप्रदूषण कायद्याच्या अंतर्गत गुन्हा नोंद होणार आहे. – मुंबई पोलीस


Multi Language |Offline reading | PDF