भक्ती – भावाचे महत्त्व 

ईश्‍वर सर्वांची प्रार्थना ऐकत नाही, तर भक्ती-भाव असलेल्यांचीच ऐकतो आणि त्यांना हवे ते देतो. – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

ज्ञानप्राप्तकर्त्या ३ साधकांची ६१ टक्के पातळी घोषित होतांना घडलेल्या काही वैशिष्ट्यपूर्ण घडामोडी

‘आमची साधना ज्ञानाशी निगडित आहे आणि ज्ञान देणारे गुरुतत्त्व आहे. त्यामुळे गुरुतत्त्वाची काही तरी प्रचीती मिळू शकते; पण शेवटी हे गुरुंच्या इच्छेवर आहे.’

श्री. गणेश गावडे रामनाथी आश्रमात जातांना ते जीवनमुक्त होण्यासाठी रामनाथी आश्रमात जात असल्याचे साधिकेला जाणवणे

माझ्या मनात विचार आला, ‘आज बाबांची ६१ टक्के पातळी झाल्याचे घोषित करतील. त्यांच्या सत्कारासाठी ते आश्रमात जात आहेत.

१ नोव्हेंबर या दिवशी जन्म-मृत्यूच्या फेर्‍यांतून मुक्त झालेल्या रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमातील साधकांची त्यांच्या सहसाधकांना जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

बांधकामाची सेवा करणार्‍या सर्व साधकांना नानांचा आधार वाटतो. सेवेसाठी त्यांचा पाठपुरावा करावा लागत नाही. त्यांना दिलेली सेवा पूर्ण होतेच ! त्यांना कितीही शारीरिक त्रास होत असला, तरी ते सेवा करतात.

मायेपासून पूर्णपणे अलिप्त असलेली रामनाथी आश्रमातील कु. तृप्ती कुलकर्णी !

आश्‍विन कृष्ण चतुर्दशी, म्हणजेच नरकचतुर्दशी या तिथीला (६.११.२०१८ या दिवशी) कु. तृप्ती कुलकर्णी हिचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त तिचे आई आणि वडील यांना जाणवलेली तिची गुणवैशिष्ट्ये येथे प्रसिद्ध करत आहोत.


Multi Language |Offline reading | PDF