ओडिशात चकमकीत ५ नक्षलवादी ठार

मलकानगिरी जिल्ह्यातील कालीमेला येथील पुलुरुस्थित वेंजिगवाडा जंगलात ५ नोव्हेंबर या दिवशी सुरक्षादल आणि नक्षलवादी यांच्यात झालेल्या चकमकीत ५ नक्षलवादी ठार झाले.

आंध्रप्रदेशमध्ये धर्मांधाकडून मंदिरातील पुजार्‍याची हत्या

मंदिरातील ध्वनीक्षेपकाचा त्रास होतो; म्हणून येथील एका धर्मांधाने श्री साईबाबा मंदिरातील पुजारी सत्यनारायण शर्मा (वय ६८ वर्षे) यांची हत्या केली.

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा नाही ! – शहानवाझ हुसेन, राष्ट्रीय प्रवक्ते, भाजप

राममंदिराविषयी भाजपमध्ये अद्याप कोणतीही चर्चा झालेली नाही, अशी माहिती भाजपचे राष्ट्रीय प्रवक्ते शहानवाझ हुसेन यांनी दिली.

(म्हणे) ‘वर्ष २०१९ ची निवडणूक राज्यघटना विरुद्ध मनुस्मृति अशी असेल !’ – काँग्रेस सरचिटणीस आणि प्रदेश प्रभारी मल्लिकार्जुन खर्गे

निवडणुका जवळ आल्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर आठवतात, त्यांच्या पुतळ्यांना नमस्कार करतात; पण सत्तेत बसून बाबासाहेबांची राज्यघटना (संविधान) नष्ट करायचे उद्योग चालू आहेत.

(म्हणे) ‘टिपू सुलतान जयंतीवरून भाजपला कर्नाटक राज्यातील धार्मिक सलोखा बिघडवायचा आहे !’

कर्नाटक राज्यात १० नोव्हेंबर या दिवशी शासकीय खर्चातून साजर्‍या करण्यात येणार्‍या क्रूरकर्मा टिपू सुलतानच्या जयंतीवरून भाजपला येथील धार्मिक सलोखा बिघडवायचा आहे, असा आरोप कर्नाटकचे उपमुख्यमंत्री जी. परमेश्‍वर यांनी केला.

साक्षीभाव, स्थिरता आणि नम्रता असलेले देवद येथील सनातनच्या आश्रमातील बलभीम येळेगावकर आजोबा ८२ व्या संतपदी विराजमान !

गुरुमाऊलींनी दिली सर्वांना दीपावलीची आनंददायी भावभेट !

साधकांनो, सनातनवर बंदी आणण्यासाठी सक्रीय असणार्‍या मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांविषयी सतर्कता बाळगा !

सनातन संस्थेचे साधक आणि हिंदु जनजागृती समितीचे कार्यकर्ते यांना सूचना !

दूधभेसळ विरोधी कायदा कडक होणार

दुधात भेसळ करण्याचे प्रमाण वाढत असल्याने अन्न आणि औषध प्रशासनाने (एफ्डीए) दूधभेसळ विरोधी कायदा कडक करण्यासाठीचा प्रस्ताव राज्य सरकारकडे पाठवला आहे.

(म्हणे) ‘सत्तेत आल्यानंतर काँग्रेस संघावर काय कारवाई करणार, याचा सुस्पष्ट आराखडा मांडावा !’ – प्रकाश आंबेडकर

आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकांमध्ये काँग्रेससमवेत समझोता (युती) करण्यासाठी जागा वाटपाचे सूत्र महत्त्वाचे नाही, तर सत्तेत आल्यानंतर काँग्रेस ‘राष्ट्रीय स्वयंसेवक संघा’वर काय कारवाई करणार, याचा सुस्पष्ट आराखडा मांडावा, त्यानंतरच काँग्रेससह युती करण्याची भूमिका स्पष्ट केली जाईल,


Multi Language |Offline reading | PDF