धन्वंतरि जयंतीच्या दिनी श्री धन्वंतरि देवाला आरोग्यासाठी प्रार्थना करा !

श्री धन्वंतरि ही आरोग्याची देवता आहे. धन्वंतरि जयंतीच्या दिनी श्री धन्वंतरि देवाचे तत्त्व नेहमीपेक्षा १००० पटींनी कार्यरत असते.

निवडणुकीपूर्वी राममंदिर उभारा ! – समस्त साधू-संतांचा भाजपला ‘धर्मादेश’

केंद्रातील भाजप सरकारने निवडणुकीपूर्वी अयोध्येत राममंदिर निर्माण करावे, असा ‘धर्मादेश’ समस्त साधू-संतांनी भाजप सरकारला दिला.

भाजपशासित राजस्थानमध्ये भाजपच्या नेत्याची भरदिवसा हत्या

भाजपचे नेते समरथ कुमावत यांची अज्ञातांनी तलवारीने गळा कापून निर्घृण हत्या केली. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार प्रतापगडपासून ४ किलोमीटर अंतरावर असलेल्या एका गावात ३ नोव्हेंबर या दिवशी ही घटना घडली.

(म्हणे) ‘नक्षलवादी क्रांतीसाठी निघाले असल्याने त्यांना कोणी रोखू शकत नाही !’ – काँग्रेसचे नेते राज बब्बर

नक्षलवादी क्रांतीसाठी निघाले आहेत, त्यांना कोणी रोखू शकत नाही, असे धक्कादायक विधान काँग्रेसचे उत्तरप्रदेशचे प्रदेशाध्यक्ष तथा अभिनेते राज बब्बर यांनी केले.

विशेष दैवी गुण असलेले मंगळूरू (कर्नाटक) येथील चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) यांच्या संतपदाची आनंददायी सोहळ्यात घोषणा !

‘विविध बाललीलांद्वारे स्वतःतील विशेष दैवी गुणांचे दर्शन घडवणारे मंगळुरू (कर्नाटक) येथील बालक चि. भार्गवराम भरत प्रभु (वय १ वर्ष ५ मास) हे जनलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेले असून ते जन्मतःच संतपदावर विराजमान आहेत’,

रामनाथी येथील सनातनच्या आश्रमात यागाद्वारे धन्वंतरिदेवतेला केलेले आवाहन, प्रार्थना आणि कृतज्ञता !

४.८.२०१८ या दिवशी अत्रि महर्षींनी पुणे येथील नाडीवाचक श्री. मुदलियार गुरुजी यांच्या माध्यमातून, ‘सध्या सनातन संस्थेवर आलेल्या बंदीरूपी संकटाचा परिणाम परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले आणि साधक यांच्या शरिरावर होत आहे.

मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाविषयी घाणेरडेपणा झाला ! – खासदार उदयनराजे भोसले

मंडल आयोगाच्या माध्यमातून आरक्षणाविषयी घाणेरडेपणा झाला. त्यांनी मागासलेपणा भाग म्हणजे आरक्षण एवढेच गृहीत धरले. आरक्षण देतांना ‘बॅकवर्ड क्लास’ असे नमूद केले होते. ज्या वेळी तुम्ही आर्थिकदृष्ट्या मागास म्हणता, त्या वेळी ते सर्वच जातीतील आर्थिक दुर्बलांना लागू व्हायला हवे

मुंबई विमानतळाचा ‘छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळ’, असा नवीन उल्लेख !

मुंबई विमानतळाच्या नावात ‘महाराज’ असा उल्लेख नव्हता. तो करण्यासाठी विमानतळाचा कारभार पहाणार्‍या ‘जीव्हीके’ या आस्थापनाच्या व्यवस्थापनाला शिवसेनेने दणका दिला होता.

अवैधपणे फलक लावणार्‍या राजकीय पक्षांना उच्च न्यायालयाची नोटीस !

‘अवैधपणे फलक लावणार नाही’, असे हमीपत्र देऊनही सर्रासपणे ते लावल्याच्या प्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने भाजप, राष्ट्रवादी काँग्रेस, महाराष्ट्र नवनिर्माण सेना आणि आर्पीआय (आठवले) या राजकीय पक्षांना कारणे दाखवा’ नोटीस बजावली आहे.


Multi Language |Offline reading | PDF