वडीलधार्‍यांना उलट बोलू नका !

‘आपल्या आयुष्याची चाकोरी चांगली व्हावी, यासाठी वडीलधार्‍यांची झीज असते. ‘वडीलधारी माणसे चांगलंच करणार’, याची जाण ठेवली, तर ते कधी बोलले तरी ‘ते आपल्या चांगल्यासाठीच’ याची जाणीव ठेवा.’

भारतीय लोकशाही शासनप्रणाली नव्हे, तर सनातन संस्था आणि सनातनचा आश्रम यांची कार्यप्रणाली, ही खरी धर्मनिरपेक्ष !

बहुतेक राजकीय पक्षांचे सरकार सत्तेवर आले की, त्यांच्या मंत्रीमंडळात मुसलमान, ख्रिस्ती, दलित, मागासवर्गीय, लिंगायत अशा विविध पंथांच्या आणि समाजवर्गांच्या लोकप्रतिनिधींना पद देतात.

काळानुसार यज्ञाचे महत्त्व लक्षात घेऊन अधिकाधिक यज्ञयाग होण्यासाठी प्रयत्न करा !

‘मी वर्ष १९८३ मध्ये साधनेला आरंभ केला. पुढे वर्ष १९९९ मध्ये सनातन संस्थेची स्थापना झाली. वर्ष २००२ मध्ये प.पू. दास (रघुवीर) महाराज यांच्या सांगण्यावरून मी ‘साधकांचे वाईट शक्तींच्या त्रासांपासून रक्षण व्हावे’

राम आणि कृष्ण

‘राम अधिक करून तारक रूपात आहे. त्याने प्रामुख्याने रावणाला मारले; पण रामराज्य स्थापन करून जनतेला आनंदी ठेवले. रावणाचा वध करून राम अयोध्येत परत आल्यावर जनतेने दिवाळी साजरी केली.

मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या कार्याला यश न मिळण्याचे कारण

‘मोठ्या हिंदुत्वनिष्ठ संघटनांचे त्यांच्या स्थापनेपासून आतापर्यंतचे प्रयत्न झाडाच्या मुळाला पाणी घालण्याऐवजी पानांवर पाणी शिंपडल्यासारखे आहेत.


Multi Language |Offline reading | PDF