कर्नाटकमधील काँग्रेस सरकार १० नोव्हेंबरला क्रूरकर्मा टिपू सुलतान जयंती साजरी करणार !

कर्नाटकात येत्या १० नोव्हेंबर या दिवशी क्रूरकर्मा टिपू सुलतान याची जयंती साजरी करण्याची घोषणा कर्नाटकातील काँग्रेस आणि जनता दल यांच्या आघाडी सरकाराने केली.

‘चित्रलेखा’ या मराठी साप्ताहिकाचे संपादक ज्ञानेश महाराव, प्रकाशक आणि मुद्रक मित्रजित भट्टाचार्य, मालक ‘चित्रलेखा’ अन् अपकीर्तीकारक लेख लिहिणारे सचिन परब यांच्या विरोधात मानहानी भरपाईसाठी न्यायालयात दावा प्रविष्ट !

‘चित्रलेखा’ या मराठी साप्ताहिकात १४ मे ते २० मे २०१८ या अंकात पृष्ठ क्रमांक २४ ते २६ वर ‘मुखपृष्ठकथा’ या सदराच्या अंतर्गत ‘महाराष्ट्रातले आसाराम अजूनही मोकाट कसे ?,’ या मथळ्याखाली अपकीर्तीकारक लेख प्रसिद्ध करून सनातन संस्थेची मानहानी केली होती.

आध्यात्मिक लाभ आणि चैतन्य देणारी मंगलमय दीपावली !

आपण दीपावलीला मातीची पणती वापरतो, तिची पूजा करतो, गायीची पूजा, भगवंताद्वारे येणारे शुद्ध स्वरूपांतील धन म्हणजेच धान्यलक्ष्मी तिची रास टाकून पूजा करतो….

वर्ष २०१७ च्या दीपावलीच्या कालावधीमध्ये रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमात लावलेल्या पणत्यांतून वातावरणात गुलाबी आणि निळसर रंगांच्या वर्तुळाकार प्रकाशवलयांचे प्रक्षेपण होणे

‘आश्रमातील चैतन्यामुळे आणि संतांच्या अस्तित्वामुळे आश्रमात शक्ती, भाव, चैतन्य, आनंद आणि शांती यांच्या किंवा विशिष्ट देवतेच्या लहरी आकृष्ट होऊन कार्यरत होतात. त्या लहरी कशा प्रकारे आकृष्ट होऊन कार्यरत होतात, याचे एक प्रत्यक्ष उदाहरण, म्हणजे दीपावलीच्या कालावधीमध्ये सनातनच्या रामनाथी आश्रमात लावण्यात येणार्‍या पणत्यांतून प्रक्षेपित होणारा प्रकाश !

तिमिराकडून तेजाकडे !

दिवाळी साजरी करतांना फराळाचा आस्वाद घेतला जाईल, नवनवीन वस्तूंची खरेदी केली जाईल, कंदील आणि पणत्या लावल्या जातील; मात्र असे करतांना हिंदूंनी आजूबाजूलाही डोकावणे आवश्यक आहे.

छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानवध केला नाही, असा खोटा इतिहास पसरवणार्‍या अ‍ॅड्. धारवाडकर यांच्यावर कठोर कारवाई करा ! – हिंदु जनजागृती समिती

‘भारतीय रक्षक आघाडी’चे अ‍ॅड्. धारवाडकर यांनी ‘छत्रपती शिवाजी महाराजांनी अफझलखानाचा वध केला नाही’, असे सांगत ‘शिवप्रतापदिना’ला विरोध केला, हे अत्यंत निषेधार्ह आहे.

लोकहो, फटाके वाजवल्यामुळे होणारे आध्यात्मिक स्तरावरील दुष्परिणाम जाणा !

दीपावलीसारख्या महत्त्वाच्या सणांच्या दिवशी किंवा कोणत्याही सभा-समारंभात फटाके न उडवणेच अधिक इष्ट आहे.’
– (सद्गुरु) सौ. अंजली गाडगीळ, सनातन आश्रम, रामनाथी, गोवा.  

तुळशी विवाह

१. तिथी : हा विधी कार्तिक शुक्ल पक्ष द्वादशीपासून पौर्णिमेपर्यंत एखाद्या दिवशी करतात. २. पूजन : श्रीविष्णूचा (बाळकृष्णाच्या मूर्तीचा) तुळशीशी विवाह लावून देणे, हा तुळशी विवाहाचा विधी आहे. पूर्वीच्या काळी बालविवाहाची पद्धत होती. विवाहाच्या पूर्वदिवशी तुळशीवृंदावन रंगवून सुशोभित करतात. वृंदावनात ऊस, झेंडूची फुले घालतात आणि मुळाशी चिंचा अन् आवळे ठेवतात. हा विवाहसोहळा सायंकाळी करतात. ३. … Read more


Multi Language |Offline reading | PDF