रामनाथी आश्रमात झालेल्या ‘हनुमत्कवच यज्ञा’च्या वेळी बालसाधक कु. सम्राट प्रसाद चेऊलकर (वय १३ वर्षे) याला आलेली अनुभूती !

‘२३.९.२०१८ या दिवशी सनातनच्या रामनाथी आश्रमाच्या बाहेरील प्रांगणात ‘पंचमुखी हनुमत्कवच यज्ञ’ चालू होता. दुपारी साधारण ४.३० वाजता आम्ही काही बालसाधक आश्रमाच्या मागे असलेल्या मोकळ्या जागेत खेळत होतो.

कष्टाळू, प्रामाणिक आणि परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्याप्रती भाव असणारे पुणे येथील श्री. मोहन चतुर्भुज !

आश्‍विन कृष्ण पक्ष दशमी या तिथीला (२.११.२०१८ या दिवशी) पुणे येथील श्री. मोहन चतुर्भुज यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्ताने त्यांची मुलगी कु. मधुरा चतुर्भुज हिला जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये येथे देत आहोत.

दीपावलीच्या निमित्ताने Sanatanshop.com या संकेतस्थळावर विविध भेटसंचांच्या खरेदीसाठी विशेष सवलत !

‘४ ते ९ नोव्हेंबर २०१८ या काळात दीपावली आहे. या काळात अनेक जण आप्त, परिचित आदींना भेटवस्तू देतात. वाचकांना विविध विषयांवरील अमूल्य ज्ञान देणारे सनातनचे ग्रंथ आणि लघुग्रंथ या निमित्ताने इतरांना भेट म्हणून देता येतील.

सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील दत्तभक्त श्रीमती लक्ष्मी तुळसकरआजी (वय ७५ वर्षे) यांनी गाठली ६१ टक्के पातळी !

प.पू. कलावती आई यांच्या भक्त, तसेच श्री दत्तगुरुंची भक्ती करत असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील मालवण येथील श्रीमती लक्ष्मी नारायण तुळसकरआजी (वय ७५ वर्षे) ६१ टक्के आध्यात्मिक पातळी गाठून जन्ममृत्यूच्या फेर्‍यातून मुक्त  झाल्याचे सनातनच्या सद्गुरु (कु.) स्वाती खाडये यांनी येथे घोषित केले.

परमेश्‍वराचे संपूर्ण ज्ञान झाले, तर तूच परमेश्‍वर होणार !

‘परमेश्‍वर ही काय चीज आहे ? नुसते नाव काढले, तरी मन भरून येते. परमेश्‍वर ही मोठी अद्भुत चीज आहे. त्याचा कितीही तू अभ्यास केलास, तरीही तुला त्याच्या परीक्षेत १० गुण न्यूनच पडणार.


Multi Language |Offline reading | PDF