आतंकवादी याकूब मेमन याच्यासाठी मध्यरात्री न्यायालयाचे दरवाजे उघडले जातात; मात्र राममंदिरासाठी तारखांवर तारखा मिळतात ! – हरिणायातील भाजपचे मंत्री अनिल वीज

आतंकवादी याकूब मेमन याला दिलेल्या फाशीच्या शिक्षेला स्थगिती देण्याची मागणी करणार्‍या याचिकेवर सुनावणी करण्यासाठी मध्यरात्री १२ वाजता न्यायालयाचे दरवाजे उघडतात; पण ज्या राममंदिराकडे संपूर्ण देशाचे लक्ष लागले आहे, त्याविषयीच्या याचिकांवर तारखांवर तारखा मिळतात.

(म्हणे) ‘सनातन संस्था आणि भिडे(गुरुजी) या नाण्याच्या दोन बाजू !

जो कोणी म्हणत असेल की, सनातन संस्था आणि भिडे(गुरुजी) वेगळे आहे, हे मी मानायला तयार नाही. या नाण्याच्या दोन बाजू आहेत. मिरजेच्या दंगलीत मलगोंडा पाटील आणि भिडेला एकत्र पकडले गेले. मलगोंडा पाटलाच्या गाडीत तलवारी होत्या.

वायूप्रदूषणामुळे जगात सहा लाख लहान मुलांचा मृत्यू

जागतिक आरोग्य संघटनेच्या २०१६ च्या अहवालानुसार वातावरणातील वाढत्या वायूप्रदूषणामुळे श्‍वसनप्रक्रियेवर परिणाम होऊन सहा लाख लहान मुलांचा मृत्यू झाला आहे.

मुंबई येथे महिलेचा विनयभंग करणार्‍या धर्मांधाविरुद्ध गुन्हा नोंद

नवीन कपडे मापाचे करण्याच्या वेळी (अल्टरेशन) महिला डॉक्टरचा विनयभंग करणार्‍या हाफिज लाडले सब शेख (वय ४४ वर्षे) या धर्मांध टेलरविरुद्ध गुन्हा नोंद करण्यात आला. न्यायालयाने हाफिजला पोलीस कोठडी सुनावली आहे.

एकापेक्षा अधिक सरकारी घरे बाळगण्याचा अधिकार कुणालाही नाही ! – उच्च न्यायालय

सरकारी किंवा सरकारी उपक्रमांच्या योजनांमध्ये एकापेक्षा अधिक लाभ घेऊन घरे बाळगणे चुकीचे आहे. असा अधिकार कुणालाही नाही. एखाद्या लाभार्थ्याला मोठे घर हवे असेल किंवा अन्य शहरात घर हवे असेल, तर त्याने पूर्वी मिळालेले घर सरकारकडे परत करायला हवे.

गेल्या १५ दिवसांपासून भटकी कुत्री पकडणारे पथक काम न करता बसून ! – सौ. वर्षा अमर निंबाळकर, नगरसेविका

गेल्या १५ दिवसांपासून महापालिका क्षेत्रातील भटकी कुत्री पकडणारे पथक आधुनिक वैद्य आणि कुत्र्यांची नसबंदी करणारी लस नसल्याने बसून आहेत. यात कुत्री पकडणारी गाडी, चालक, स्वच्छता निरीक्षक आणि कर्मचारी अशा १२ जणांचा समावेश आहे.

नंदिनीबाई कन्या शाळेत भारतीय बनावटीच्या मातीच्या पणत्या वाटून चिनी वस्तूंवर बहिष्कार घालण्याविषयी प्रबोधन !

दिवाळी उत्सवात गेल्या काही वर्षांपासून चिनी वस्तूंचा भडिमार झालेला दिसून येतो. उत्सव जरी भारतियांचा असला, तरी बाजारपेठ मात्र चिनी पणत्या, आकाशकंदील, विद्युतदिवे आदी वस्तूंनीच भरलेल्या असल्याने आर्थिक लाभ मात्र सातत्याने भारताला पाण्यात पहाणार्‍या चीनच्या आस्थापनांचा होतो.

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कौटिल्याची कूटनीती होती ! – पंतप्रधान

सरदार वल्लभभाई पटेल यांच्या अंगी छत्रपती शिवाजी महाराजांचे शौर्य आणि कौटिल्याची कूटनीती होती, असे प्रतिपादन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले.

अपुर्‍या सुविधांमुळे ईश्‍वरपूर येथील स्वच्छता कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात !

येथील नगरपालिका प्रशासनाने आरोग्याच्या सुरक्षिततेसाठी कोणतीही सुविधा न पुरवल्याने घंटागाडीवरील कर्मचार्‍यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

दिवाळीच्या मराठी भाषेतील नवनिर्मित दृकश्राव्य सत्संगांच्या प्रसारणाचे नियोजन करा !

सनातन संस्थेच्या वतीने जनसामान्यांना धर्मशिक्षण देण्यासाठी आतापर्यंत ‘गणेशोत्सव’, ‘पितृपक्ष’ आणि ‘नवरात्री’ या विषयांवर सत्संगशृंखला सिद्ध करून जिल्ह्यांना यापूर्वीच पाठवण्यात आली आहे.


Multi Language |Offline reading | PDF