निर्मळ आणि सेवेची तळमळ असलेला ५५ टक्के आध्यात्मिक पातळीचा उच्च स्वर्गलोकातून पृथ्वीवर जन्माला आलेला रामनाथी आश्रमातील कु. ध्रुवराज सुभाष राणे (वय १६ वर्षे) !

१. हसतमुख आणि आनंदी : ‘ध्रुवराजला अनेक शारीरिक त्रास असूनही तो सतत हसतमुख आणि आनंदी असतो.
२. निर्मळ आणि निरागस : तो पुष्कळ निर्मळ आणि निरागस आहे. त्याने थोड्या कालावधीत सर्वांशी जवळीक साधली.

‘परात्पर गुरु डॉ. जयंत आठवले यांचे छायाचित्रमय जीवनदर्शन : भाग १’ या ग्रंथाच्या संदर्भात सूक्ष्मातील प्रयोग केल्यावर आलेल्या अनुभूती

१. ग्रंथाच्या मुखपृष्ठाकडे १ – २ मिनिटे पहाणे आणि ग्रंथाची पाने चाळणे
हे करतांना मला जांभया आल्या. मुखपृष्ठावरील परात्पर गुरु डॉक्टर सजीव होऊन ‘प्रत्यक्ष माझ्याकडे पाहून स्मित करत आहेत’, असे मला जाणवले आणि कृतज्ञता वाटली.

पितृपक्षातील श्राद्ध !

अ. पुरोहितांना श्राद्धविधीचे उत्तम सात्त्विक ज्ञानही होते. विचारलेल्या प्रत्येक प्रश्‍नाला त्यांच्याकडून समर्पक उत्तर मिळत होते.
आ. पुरोहितांचे मंत्रोच्चार सुस्पष्ट होते.

हिंदु धर्मात लहान बालकांचे श्राद्धकर्म न करण्याची कारणे

हिंदु धर्माने सांगितलेल्या ईश्‍वरप्राप्तीच्या मूलभूत सिद्धांतांपैकी एक म्हणजे ‘देवऋण, ऋषिऋण, पितृऋण आणि समाजऋण ही चार ऋणे फेडणे’ होय. यांपैकी पितृऋण फेडण्यासाठी ‘श्राद्ध’ आवश्यक असते. माता-पिता, तसेच निकटवर्तीय यांचा मृत्यूनंतरचा प्रवास हा सुखमय आणि क्लेशरहित व्हावा…

पितृपक्षात महालय श्राद्धविधी करून पितरांचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावेत !

भाद्रपद कृष्ण पक्ष प्रतिपदा ते भाद्रपद अमावास्या (२५ सप्टेंबर ते ९ ऑक्टोबर २०१८) या कालावधीत पितृपक्ष आहे. या काळात कुळातील सर्व पितर अन्न आणि उदक (पाणी) यांच्या अपेक्षेने आपल्या वंशजांजवळ येतात. पितृपक्षात पितृलोक पृथ्वीलोकाच्या सर्वाधिक जवळ येत असल्याने पितरांना दिलेले अन्न, उदक (पाणी) आणि पिंडदान त्यांच्यापर्यंत लवकर पोहोचते.

संतांशी प्रत्येकाचा संबंध जोडलेला असणे आणि तो संबंध टिकून रहाण्यासाठी त्यांनी सांगितलेल्या गोष्टींचे तंतोतंत पालन करणे आवश्यक !

‘मी किंवा माझ्यासारखे मार्गदर्शन करणारे इतरही ज्यांना ज्यांना मार्गदर्शन करतात, त्या प्रत्येकाशी आमचा संबंध एका दोरीच्या (करंट वायरच्या) माध्यमातून जोडलेला असतो.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now