भारताच्या स्वातंत्र्याची प्रभात !

उद्या आश्‍विन कृष्ण पक्ष सप्तमी  (३१ ऑक्टोबर २०१८) ! या तिथीला ७५ वर्षांपूर्वी म्हणजेच २१ ऑक्टोबर १९४३ या दिवशी ‘आझाद हिंद सरकार’ अर्थात् भारताच्या स्वतंत्र सरकारची स्थापना झाली. त्या निमित्ताने…

गुरुकार्याची तीव्र तळमळ आणि गुरुदेव, संत अन् साधक यांच्याप्रती उत्कट भाव असलेले फोंडा (गोवा) येथील श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे !

आश्‍विन कृष्ण पक्ष षष्ठी (३०.१०.२०१८) या दिवशी श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांचा वाढदिवस आहे. त्यानिमित्त सद्गुरु (सौ.) अंजली गाडगीळ, सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ आणि साधकांना जाणवलेली त्यांची गुणवैशिष्ट्ये पुढे दिली आहेत.

सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांना श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे यांची जाणवलेली गुणवैशिष्ट्ये

‘दादा नेहमी हसतमुख असतात. त्यांच्याशी बोलतांना ते खळखळून हसतात. त्यांचे हसणे वैशिष्ट्यपूर्ण आहे. ते हसतांना ऐकत रहावेसे वाटते.

संसारात राहूनही अध्यात्म जगणारे फोंडा (गोवा) येथील श्री. श्रीरामप्रसाद कुष्टे !

‘श्रीरामप्रसाद दादा सहसाधकांच्या आवडी-निवडीप्रमाणे त्यांना खाऊ देतात, तसेच काही प्रसंगांनुसार त्यांना भेटवस्तू देतात.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे तेजस्वी विचार

‘अध्यात्मशास्त्रामुळे विज्ञान कळते; पण विज्ञानामुळे अध्यात्म कळत नाही !’ – (परात्पर गुरु) डॉ. आठवले

महर्षि अध्यात्म विश्व विद्यालयाने केलेल्या वैज्ञानिक चाचणीतून उलगडले परात्पर गुरु डॉ. आठवले यांच्या कृपादृष्टीचे असाधारण महत्त्व !

‘सद्गुरु राजेंद्र शिंदे यांनी आम्हाला रविवार, २१.१.२०१८ या दिवशीच्या दैनिक सनातन प्रभातमधील पृष्ठ क्र. ७ वरील महर्षि अध्यात्म विश्‍वविद्यालयाने केलेल्या वैज्ञानिक चाचणीविषयीचा लेख अभ्यासण्यास सांगितले होते.

जन्म-मृत्यूच्या फेऱ्यातून मुक्त होण्यासाठी साधकांनी व्यष्टी आणि समष्टी साधनेचे प्रयत्न मनापासून अन् तळमळीने करायला हवेत !

‘तीर्थक्षेत्री स्नान केल्याने पापक्षालन होते’, हे आपल्या धर्मग्रंथात सांगितले असल्याने आजही भाविक मंडळी तीर्थक्षेत्री भक्तीभावाने स्नान करतात.

एका लहान मुलीच्या निरागस प्रश्नातून निर्माण झालेली अंतर्मुखता आणि स्वतःच्या आध्यात्मिक स्थितीच्या वास्तविकतेची जाणीव होऊन वाटलेली खंत !

शेजारी रहाणार्‍या लहान मुलीने ‘माझ्या आजोबांप्रमाणे तुम्ही देवाघरी कधी जाणार ?’, असे विचारल्यावर ‘जेव्हा देव मला बोलवेल

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट दिलेल्या जिज्ञासूंचा अभिप्राय !

‘दैवी बळ, श्रद्धा आणि भक्ती यांचे हे मंदीर आहे’, असे मला वाटते.’ – श्री. शिवय्या एन्. शास्त्री, उपाध्यक्ष, जय कर्नाटक, शिवमोग्गा, कर्नाटक. (५.६.२०१८)

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

संगणकीय प्रती काढण्यासाठी पाठकोरे आणि कोरे कागद उपलब्ध करून देऊन राष्ट्र अन् धर्म कार्यात हातभार लावावा !

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now