दत्ताचा नामजप करतांना साधिकेकडून पूर्वजांना गती मिळण्यासाठी प्रार्थना होणे आणि एका संतांनी सांगितलेले सूत्र आठवून संरक्षककवच होण्यासाठी प्रार्थना करण्याचे सूत्र लिहून दिल्यावर आध्यात्मिक त्रास होणे

पूर्वजांच्या त्रासांचे निवारण करण्यासाठी दत्ताचा जप करतांना आपोआप पूर्वजांना गती मिळण्यासाठी प्रार्थना होणे

देवळातील देवतांच्या मूर्तींची पूजा-अर्चा नित्यनियमाने करण्याचे महत्त्व

देवळातील देवतांच्या मूर्तीमध्ये निर्गुण-सगुण तत्त्व अधिक असल्याने त्यांच्यातील देवतत्त्व अधिक प्रमाणात सुप्तावस्थेत असते.

खाण्या-पिण्याच्या माध्यमातून करणी केली जाणे

सारेच चोर असतात; पण पकडले जातात ते चोर, बाकी संभावीत ! त्याप्रमाणे नाना तर्‍हेच्या करण्या अनेक कारणांसाठी केल्या जातात.


Multi Language |Offline reading | PDF