अलोक वर्मा यांच्या प्रकरणाची २ आठवड्यांत चौकशी करण्याचा सर्वोच्च न्यायालयाचा आदेश

सी.बी.आय.चे (केंद्रीय अन्वेषण विभागाचे) संचालक अलोक वर्मा यांना पदावरून हटवल्याच्या प्रकरणाची २ आठवड्यांत चौकशी करावी, असा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्रीय दक्षता आयोगाला दिला. केंद्र सरकारने सी.बी.आय.च्या संचालकपदावरून ……

पाकमधील हिंदूंना भारतीय नागरिकत्वासाठी भारताच्या १६ जिल्ह्यांत अर्ज करता येणार !

केंद्र सरकारने ६ दशके जुन्या असलेल्या नागरिकत्व कायद्यात सुधारणा केली असून पाकिस्तान, अफगाणिस्तान आणि बांगलादेश या तिन्ही देशांतील अल्पसंख्यांकांना (हिंदु, जैन, शीख, बौद्ध आणि ख्रिस्ती) भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी देशातील ……

भाजपच्या बैठकीत अयोध्येत मशीद उभारण्याच्या आमदार बुक्कल नवाब यांच्या विधानानंतर गदारोळ

भाजपच्या अल्पसंख्य विभागाच्या प्रदेश कार्यकारिणीच्या बैठकीत भाजपचे विधान परिषदेचे सदस्य आमदार बुक्कल नवाब यांनी ‘अयोध्येत जर मशीद उभी राहिलीच, तर तेथे नमाज पढायला कोण जाईल ?’, असे भाजपच्या धोरणांच्या अगदी विरोधात विधान ….

काश्मीरमध्ये आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा

पुलवामा जिल्ह्यातील त्राल परिसरात असलेल्या ‘४२ राष्ट्रीय रायफल्स’च्या तळावर २५ ऑक्टोबरला रात्री उशिरा झालेल्या आतंकवादी आक्रमणात १ सैनिक हुतात्मा झाला, तर १ सैनिक गंभीररित्या घायाळ झाला. बारामुल्ला येथील चकमकीत सुरक्षादलाने …..

राष्ट्रपती आणि पंतप्रधान यांनी हातात वेद घेऊन शपथ घ्यावी ! – केंद्रीयमंत्री सत्यपाल सिंह

आपल्या देशाचे राष्ट्रपती आणि पंतप्रधान हातात वेद घेऊन आपापल्या पदांची शपथ घेतील, अशा भारताची मी कल्पना करत आहे, असे विधान केंद्रीयमंत्री तथा मुंबईचे माजी पोलीस आयुक्त सत्यपाल सिंह यांनी केले. सिंह पुढे म्हणाले……

जळगाव येथे अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चिनी दिवे अन् फटाके यांवर बंदी घालण्याची मागणी

येथील अखिल महाराष्ट्र कुंभार विकास संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने चिनी दिवे अन् चिनी फटाके यांवर बंदी घालण्यात यावी, या मागणीचे निवेदन आमदार सुरेश भोळे यांना देण्यात आले.

न्यायालयाने अटकपूर्व जामीन आवेदन फेटाळल्याने आरोपी अरुण परेरा आणि वर्नन गोन्साल्विस यांना अटक

कोरेगाव भीमा दंगलीच्या प्रकरणी नक्षलवादाशी संबंध असल्याच्या आरोपावरून स्थानबद्धतेत असणारे अरुण परेरा, वर्नन गोन्साल्विस आणि सुधा भारद्वाज यांचे अटकपूर्व जामीन आवेदन पुण्याच्या दिवाणी न्यायालयाने फेटाळून लावले.

पाकने हाफिज सईदच्या आतंकवादी संघटनांवरील बंदी उठवली !

पाकमधील नवनियुक्त इम्रान खान सरकारने मुंबईच्या २६/११ च्या आक्रमणातील जिहादी आतंकवादी हाफिज सईद याच्या ‘जमाद-उद-दावा’ आणि ‘फलाह-ए-इन्सानियत फाऊंडेशन’ या आतंकवादी संघटनांवरील बंदी उठवली.

राजकीय पक्षांनी गुन्हेगारी पार्श्‍वभूमी असलेल्यांना उमेदवारी देऊ नये ! – राज्यपाल विद्यासागर राव

निवडणूक सुधारणांच्या दृष्टीने राज्य निवडणूक आयोगाने महत्त्वपूर्ण पावले टाकली आहेत; मात्र राजकीय पक्षांनीसुद्धा सहकार्य करण्याची आवश्यकता आहे. केवळ जिंकण्याची क्षमता लक्षात घेऊन उमेदवारांच्या गुन्हेगारी पार्श्‍वभूमीकडे दुर्लक्ष करता कामा नये.


Multi Language |Offline reading | PDF