भावनगर (गुजरात) येथे धर्मांधांकडून विश्‍व हिंदु परिषदेच्या शाखा अध्यक्षाची हत्या

या प्रकरणी पोलिसांनी असलम, इमरान, बापुडी मियाँ तसेच अन्य एक जण अशा ४ धर्मांधांना अटक केली आहे. विहिंपने गुजरीया यांची नुकतीच महुआ शाखा अध्यक्षपदी निवड केली होती.

श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्या घोषणा देणार्‍या शिवसैनिकांना धर्मांधांकडून मारहाण !

येथील माजलगावमध्ये जाणार्‍या शिवसैनिकांनी श्रीराम आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याविषयी घोषणा दिल्याने त्यांना धर्मांधांनी मारहाण केली. या मारहाणीच्या प्रकरणी तात्काळ गुन्हा प्रविष्ट करण्यासाठी पोलीस अधीक्षकांना निवेदन देण्यात आले आहे.

देशाच्या स्वातंत्र्याला माओवादाकडून धोका असल्यामुळे कारवाई झाली पाहिजे ! – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस

शहरी माओवादाविषयी पोलिसांकडे भक्कम पुरावे आहेत. त्यामुळे त्यांच्या विरोधात पोलीस न्यायालयात गेले आहेत. देशाच्या स्वातंत्र्याला या माओवादाकडून धोका आहे. त्यामुळे वेळीच कारवाई झाली पाहिजे, ही आमची भूमिका आहे…..

आतंकवादविरोधी पथकाकडून चिनावल (जळगाव) येथून २ धर्मांध कह्यात !

नालासोपारा येथे कथित स्फोटके सापडल्याच्या प्रकरणात नाशिक आतंकवादविरोधी पथकाने रावेर तालुक्यातील चिनावल येथून शेख हमीद शेख इब्राहिम आणि त्यांच्या मुलाला २४ ऑक्टोबरला कह्यात घेतले आहे.

मेघालयातील २ पाद्य्रांनी माझे ७ वर्षे लैंगिक शोषण केले ! – पीडित ख्रिस्ती महिलेचा आरोप

येथील एका कॅथॉलिक चर्चमधील २ पाद्य्रांनी वर्ष १९८० मध्ये माझे तब्बल ७ वर्षे लैंगिक शोषण केले, असा आरोप एका ४४ वर्षीय पीडित ख्रिस्ती महिलेने सामाजिक प्रसारमाध्यमाद्वारे केला. फ्रान्सिस गेल आणि मस्कटअशी अशी या दोघा पाद्य्रांची नावे आहेत.

एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याच्या प्रकरणी काँग्रेसचे नेते पी. चिदंबरम् यांच्यावर आरोपपत्र प्रविष्ट

एअरसेल-मॅक्सिस घोटाळ्याच्या प्रकरणात माजी केंद्रीय अर्थमंत्री पी. चिदंबरम् यांच्यासह अन्य ९ जणांच्या विरुद्ध अंमलबजावणी संचालनालयाने (ईडीने) ‘पटियाला हाउस’ न्यायालयात आरोपपत्र प्रविष्ट केले. या आरोपपत्रात चिदंबरम् हे क्रमांक १ चे आरोपी आहेत.

काश्मीरमध्ये चकमकीत मारल्या गेलेल्या आतंकवाद्याने मिळवली होती डॉक्टरेट !

अनंतनाग जिल्ह्यातील नौगाम भागात सुरक्षादलांशी झालेल्या चकमकीत ‘हिजबुल मुजाहिदीन’ या जिहादी आतंकवादी संघटनेचे २ आतंकवादी ठार झाले. सबझार अहमद सोफी आणि असिफ अहमद अशी त्यांची नावे आहेत.

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे संघटन ही काळाची आवश्यकता ! – सत्यवान पालकर, अधिवक्ता तथा कुळमुंडकार संघटनेचे पदाधिकारी

हिंदु राष्ट्र स्थापनेसाठी अधिवक्त्यांचे संघटन ही काळाची आवश्यकता आहे. हिंदूंवर होणार्‍या अन्यायाच्या विरोधात लढण्यासाठी ‘हिंदु विधीज्ञ परिषद’ कार्यरत आहे. हिंदु राष्ट्राच्या स्थापनेसाठी पुढे सरसावलेल्या हिंदु धर्माभिमान्यांना ही संघटना एक आधार वाटेल

आतंकवाद्यांशी लढणार्‍या सैनिकांवर नागरिकांकडून दगडफेक !

नौगाम येथील सुथू येथे जिहादी आतंकवाद्यांविरुद्ध लढणार्‍या सैनिकांवर येथील स्थानिक नागरिकांकडून दगडफेक करण्याचे देशद्रोही कृत्य पुन्हा घडले. सैन्य कारवाईच्या वेळी परिसरातील इंटरनेट सेवा खंडित करण्यात आली होती. या चकमकीत आतंकवाद्यांनी २ आतंकवाद्यांना ठार केले.

बलात्कारपीडितेची ओळख उघड करणार्‍या प्रसारमाध्यमांवर खटले का भरले नाहीत ? – सर्वोच्च न्यायालय

बलात्कारपीडितेची ओळख उघड करणे कायद्याने गुन्हा असतांना तसे करणार्‍या प्रसारमाध्यमांवर खटले का भरले नाहीत ?, असा प्रश्‍न सर्वोच्च न्यायालयाचे न्यायमूर्ती मदन बी. लोकुर आणि न्यायमूर्ती दीपक गुप्ता यांच्या खंडपिठाने ‘प्रेस काउन्सिल ऑफ इंडिया’ला विचारला.


Multi Language |Offline reading | PDF