लाचखोरीच्या आरोप-प्रत्यारोपांनंतर सीबीआयमध्ये मोठी उलथापालथ !

वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला ‘क्लिन चीट’ देण्याच्या बदल्यात वरिष्ठ पोलीस अधिकार्‍यांनी लाच स्वीकारल्याच्या आरोप-प्रत्यारोपांवरून सीबीआयमध्ये २४ ऑक्टोबर या दिवशी मोठी उलथापालथ झाली.

जबलपूर (मध्यप्रदेश) येथे श्री कालीमातेच्या मूर्ती नर्मदा नदीत विसर्जित करण्यास पोलिसांचा विरोध

येथील ग्वारीघाट भागात श्री कालीमातेच्या मूर्तीचे नर्मदा नदीत विसर्जन करण्यास पोलिसांनी विरोध केल्याने भाविक आणि पोलीस यांच्यात वादावादी झाली. या वेळी पोलिसांनी बळाचा वापर करत भाविकांवर थेट लाठीमार चालू केला.

मुंबईतील शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाला जाणार्‍या ‘स्पीड बोटी’ला अपघात : एकाचा मृत्यू

गिरगावजवळ ३ सहस्र ६०० कोटी रुपये खर्च करून उभारण्यात येणार्‍या आंतरराष्ट्रीय शिवस्मारकाच्या पायाभरणी कार्यक्रमाच्या शुभारंभाला जात असलेल्या ४ बोटींच्या ताफ्यातील एका ‘स्पीड बोटी’ला २४ ऑक्टोबरला सायंकाळी अपघात झाला.

अवैधपणे फलक लावणार्‍या राजकीय पक्षांची नावे द्यावीत ! – उच्च न्यायालय

अवैध फलकांवर (होर्डिंगवर) कारवाई करण्याचे न्यायालयाने आदेश देऊनही अनेक राजकीय पक्षांनी त्यांचे फलक काढलेले नाहीत. न्यायालयाच्या आदेशाचा अवमान करून फलक लावणार्‍या राजकीय पक्षांची नावे द्या…

राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे पोलिसांच्या विरोधात शेकडो तक्रारी प्रलंबित

राज्य पोलीस तक्रार निवारण प्राधिकरणाकडे १ सहस्रांहून अधिक तक्रारी आल्या असून अन्वेषण विलंबाने होत असल्याने २३४ तक्रारदारांनी न्यायालयात धाव घेतली आहे. पोलीस ठाण्यात पोलिसांविरुद्ध तक्रार घेतली जात नसल्याने सर्वोच्च न्यायालयाच्या ….

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी बसवेश्‍वरांची क्षमायाचना करावी ! – गुरुप्रसाद गौडा, हिंदु जनजागृती समिती

काँग्रेसचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्‍वभूमीवर हिंदु समाजात फूट पाडण्यासाठी शिव-उपासक असणार्‍या लिंगायतांना वेगळे करण्याचे आणि त्यांचा स्वतंत्र धर्म घोषित करण्याचे षड्यंत्र रचले होते.

(म्हणे) ‘सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानंतरही शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश करण्यापासून का रोखले जाते ?’ – रामदास आठवले, केंद्रीय सामाजिक न्याय राज्यमंत्री

सर्वोच्च न्यायालयाने शबरीमला मंदिरात महिलांना प्रवेश दिला पाहिजे असा निर्णय दिला आहे; मात्र त्यांना प्रवेश करण्यापासून का रोखले जाते ? प्रथा-परंपरा यांच्या नावाखाली महिलांना मंदिर प्रवेशास आडकाठी केली जात आहे.

औरंगजेबासारख्या बलाढ्य आणि क्रूर व्यक्तिमत्त्वाची ओळख झाल्यास त्याला परास्त करणार्‍या शिवाजी महाराजांचे असामान्य गुण लक्षात येतात ! – सौरभ वैशंपायन

औरंजेबाची सत्तेवरची ताकद एवढी होती की, त्याच्या हयातीत कोणीही त्याच्याकडून सत्ता हिसकावून घेऊ शकला नाही. केवळ शिवाजी महाराजच त्याला शह देऊ शकले. राम आणि कृष्ण यांचे महत्त्व समजून घेण्यासाठी रावण, जरासंध, कंस याचे व्यक्तिमत्व समजून घावे लागते

राममंदिराच्या उभारणीसाठी अनेक कारागिरांशी बोलणी चालू ! – विहिंप

राममंदिराची उभारणी लवकरात लवकर व्हावी म्हणून कुशल कारागिरांची आवश्यकता आहे. त्यादृष्टीने अनेक कारागिरांशी बोलणी चालू करण्यात आली आहे, अशी माहिती विहिंपचे आंतरराष्ट्रीय उपाध्यक्ष चंपत राय यांनी दिली.

जर्सी गाय ही गाय नसून गायसदृश प्राणी आहे ! – वैद्य परीक्षित शेवडे

जर्सी गायीचे दूध आज बाजारात उपलब्ध आहे; परंतु या दुधाच्या सेवनाने अनेक व्याधी निर्माण होतात. मधुमेह, रक्तदाब यांसारखे विकार सर्रासपणे समाजात बघायला मिळतात. हे सर्व जर्सी गायीच्या दुधाचे दुष्परिणाम आहेत.


Multi Language |Offline reading | PDF