महाराष्ट्रात १८२ तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती ! – मुख्यमंत्री फडणवीस

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी राज्यातील १८२ तालुक्यांत दुष्काळसदृश्य स्थिती असल्याचे घोषित केले आहे. यांतील ११२ तालुक्यांत गंभीर, तर ७० तालुक्यांत मध्यम स्वरूपाची दुष्काळसदृश्य स्थिती आहे.

राकेश अस्थाना यांच्या अटकेला देहली उच्च न्यायालयाकडून स्थगिती

आर्थिक अपव्यवहाराच्या प्रकरणातील आरोपी तथा वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला ‘क्लिन चीट’ देण्यासाठी त्याच्याकडून २ कोटी रुपयांची लाच घेतल्याच्या प्रकरणी गुन्हा नोंद केलेले सी.बी.आय.चे विशेष संचालक राकेश अस्थाना यांच्या…..

पाककडून शस्त्रसंधीचे पुन्हा उल्लंघन : पूंछ जिल्ह्यात तोफगोळ्यांचा मारा

पूंछ जिल्ह्यातील नियंत्रणरेषेच्या परिसरात तैनात असणार्‍या पाक सैनिकांकडून शस्त्रसंधीचे उल्लंघन करण्यात आले. त्यांनी भारतीय सैनिकांवर तोफगोळ्यांचा मारा केला. या वेळी जीवित अथवा वित्त हानी झाली नाही. 

जम्मू-काश्मीर प्रशासनाकडून शाळा आणि महाविद्यालये येथे रामायण अन् भगवद्गीता यांचे वितरण करण्याचा आदेश

जम्मू-काश्मीर प्रशासनाने शाळा, महाविद्यालये आणि राज्यातील वाचनालये येथे रामायण आणि भगवद्गीता यांच्या उर्दू प्रतींचे वितरण करण्याचा आदेश दिला आहे. यामुळे राज्यात उलट-सुलट प्रतिक्रिया व्यक्त केल्या जात आहेत.

(म्हणे) ‘मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे आमचाही ‘वन्दे मातरम्’ला विरोध !’ – अधिवक्ता प्रकाश आंबेडकर

राष्ट्रगीत म्हणणारे सर्वच जण भारतीय आहेत. त्यामुळे मित्रपक्ष एम्.आय.एम्.प्रमाणे ‘वन्दे मातरम्’ला आमचाही विरोध आहे, असे मत भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष अधिवक्ता प्रकाश आंबेडकर यांनी परभणीमध्ये झालेल्या एका पत्रकार परिषदेमध्ये व्यक्त केले.

दिवाळीच्या काळात फटाक्यांच्या विक्रीस सर्वोच्च न्यायालयाची सशर्त अनुमती

दिवाळीच्या पार्श्‍वभूमीवर सर्वोच्च न्यायालयाने फटाक्यांच्या विक्रीस सशर्त अनुमती दिली. ‘फटाक्यांची ‘ऑनलाईन’ विक्री मात्र करता येणार नाही’, असे न्यायालयाने सांगितले. त्यामुळे ‘अ‍ॅमेझॉन’, ‘फ्लिपकार्ट’ यांसारख्या ‘ऑनलाईन’ विक्री करणार्‍या आस्थापनांना …..

जळगाव येथे हिंदु युवकाची हत्या करणार्‍या धर्मांधांवर कठोर कारवाई करण्यासाठी मोर्चा

नवरात्रीच्या काळात शहरातील तांबापुरा भागातील शामा फायर चौकात धर्मांधांनी दगडफेक केली होती. त्या काळात या प्रकरणाशी कुठलाही संबंध नसलेले हिंदु युवक नीलेश सपकाळ तेथून जात असतांना त्यांना मागून दगड लागला…..

सर्वोच्च न्यायालयाच्या आदेशानुसार जलदगती न्यायालयात सुनावणी घ्यावी !

मालेगाव बॉम्बस्फोटाच्या प्रकरणी साध्वी प्रज्ञासिंह, लेफ्टनंट कर्नल प्रसाद पुरोहित आणि अन्य आरोपी यांच्या विरोधातील खटल्याची सुनावणी जलदगतीने करण्याचा आदेश १० वर्षांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने दिला होता.

(म्हणे) ‘रूढी, परंपरा आपणच सिद्ध करतो, तर मग आपण त्या पालटू शकत नाही का ?’

शबरीमला मंदिरातील प्रवेशावरून सध्या देशात वादंग माजला आहे. या मंदिरात महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निकालाचे स्वागत होत आहे आणि दुसरीकडे परंपरेच्या नावाखाली महिलांच्या प्रवेशबंदीचे समर्थन होत आहे.


Multi Language |Offline reading | PDF