लाच घेतल्याच्या आरोपाखाली सीबीआयचे उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर गुन्हा नोंद !

देशातील सर्वोच्च अन्वेषण यंत्रणा असलेल्या ‘केंद्रीय अन्वेषण विभागा’चे (‘सीबीआय’चे) उपसंचालक राकेश अस्थाना यांच्यावर गुन्हा नोंद करण्यात आला. आर्थिक गैरव्यवहाराच्या प्रकरणातील आरोपी तथा वादग्रस्त मांस निर्यातदार मोईन कुरेशी याला ‘क्लिन चीट’ …..

काश्मीरमधील चकमकींत ३ सैनिक हुतात्मा, तर ५ आतंकवादी ठार

जम्मू-काश्मीरमध्ये झालेल्या २ चकमकींत ३ सैनिक हुतात्मा झाले, तर सैन्याने ५ आतंकवाद्यांना ठार केले. कुलगाम जिल्ह्यातील लारनू येथे ३, तर राजौरी जिल्ह्यातील सुंदरबनी येथे २ आतंकवादी मारले गेले.

शबरीमला मंदिरात दर्शनाच्या शेवटच्या दिवशीही १० ते ५० वयोगटातील एकाही महिलेचा प्रवेश नाही

शबरीमला मंदिर उघडे रहाण्याचा २२ ऑक्टोबर हा शेवटचा दिवस असल्याचे सांगितले जात होते. या दिवशी रात्री १० वाजेपर्यंत मंदिर उघडे रहाणार होते.

‘क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य’ पुरस्कार लाभल्याने हिंदुत्वाचे कार्य वाढवण्यासाठी प्रेरणा मिळाली ! – अधिवक्ता संजीव पुनाळेकर, हिंदु विधीज्ञ परिषद

हिंदूंनी स्वत:तील आत्मविश्‍वास अल्प होऊ देऊ नये, तसेच निराशही होऊ नये. हिंदूंसाठी धर्मक्रांती होणे अपरिहार्य आहे. आपल्या पाठीशी ईश्‍वरी अधिष्ठान असल्याने हिंदु राष्ट्र येणारच आहे.

आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात साक्ष देणारे फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा संशयास्पद मृत्यू

केरळमधील ननवरील बलात्काराच्या प्रकरणातील आरोपी बिशप फ्रँको मुलक्कल यांच्या विरोधात साक्ष देणारे फादर कुरियाकोस कट्टूथारा यांचा दासुआतील सेंट मेरी चर्चमध्ये २२ ऑक्टोबर या दिवशी मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.

अधिवक्ता संजीव पुनाळेकर यांना ‘क्रांतीवीर वसंत बाबाजी बडवे हिंदुत्व शौर्य पुरस्कारा’ने सन्मानित केल्याच्या कार्यक्रमाचा वृत्तांत !

माजी पंतप्रधान मनमोहन सिंह यांनी ‘या देशावर प्रथम अधिकार मुसलमानांचा आहे’, असे म्हटले होते, जर अन्य राष्ट्र त्यांच्या धर्माचे राष्ट्र म्हणवून घेतात; तर संख्येने अधिक असलेल्या हिंदूंनी ‘हिंदु राष्ट्रा’ची मागणी का करू नये ?

हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने जळगाव येथे राष्ट्रीय हिंदू आंदोलन !

येथे हिंदु जनजागृती समितीसह अन्य हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या वतीने २० ऑक्टोबर या दिवशी सकाळी ११ वाजता महानगरपालिकेसमोर ‘राष्ट्रीय हिंदू आंदोलन’ घेण्यात आले. आंदोलनाप्रसंगी पुढील मागण्या करण्यात आल्या.

तुळजापूर येथे भाविकांमध्ये घट !

श्री तुळजाभवानी यात्राकाळात प्रतीवर्षी लक्षावधींच्या संख्येत येणार्‍या भाविकांमध्ये यंदा मोठ्या प्रमाणात घट दिसून आली. भाविकांना दीड किलोमीटर पायपीट करावी लागत होती, तसेच असंख्य पायर्‍या चढ-उतार कराव्या लागत होत्या.

धार (मध्यप्रदेश) येथे एक सहस्र वर्षांपूर्वीची श्रीकृष्णाची मूर्ती आणि शिलालेख सापडला !

सहस्रावधी वर्षांची संस्कृती लाभलेल्या भारतामध्ये खोदकामाच्या वेळी अनेक ऐतिहासिक वस्तू सापडत असतात. या वस्तूंचे मोलही प्रचंड असते.


Multi Language |Offline reading | PDF