रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमाला भेट देणार्‍या मान्यवरांचे अभिप्राय !

‘आपला धर्म, संस्कृती पवित्रपणे जपणार्‍या आणि सनातन धर्म जागृत ठेवणार्‍या आश्रमाचे दर्शन झाल्यामुळे मला धन्य वाटले. ‘हिंदु राष्ट्र व्हावे’, ही श्रींची इच्छा !’

गोवा येथे रामनाथी आश्रमाजवळ निवासासाठी घर शोधतांना श्री. विनायक शानभाग यांची झालेली विचारप्रक्रिया आणि ‘आता आपलेही घर साकार होणार’, हा मायेतील विचार आल्यावर ‘स्वतःचे खरे घर म्हणजे ‘श्री गुरुचरण’, याची झालेली जाणीव !

‘स्वतःचे घर होणार’, या मायेतील विचारात न गुंतणे आणि सासूबाईंनी अनेक घरे पाहून ती नाकारल्यावर ‘श्री गुरुचरण’ हेच आपले खरे घर आहे’, याची जाणीव होणे

ठाणे येथील सौ. शालिनी पै यांना स्वभावदोषांची प्रक्रिया राबवतांना स्वतःविषयी जाणवलेली सूत्रे आणि अन्य साधिकेला त्यांच्यामध्ये जाणवलेले पालट

‘श्री विष्णुस्वरूप गुरुमाऊलींच्या कृपेमुळे गुरुपौर्णिमेच्या नियोजनाच्या दिवसापासून जिल्हासेवकांनी प्रतिरात्री ११ ते १२ या वेळेत स्वभावदोष सत्संगाचे नियोजन करवून घेतले. प्रारंभी आम्हाला ‘स्वभावदोष अन् अहं यांचे कुठले पैलू सांगायचे ? कसे सांगायचे ? काय सांगायचे ?’

शिवपिंडीवर आपोआप निर्माण होणार्‍या भस्माचा वापर

हे वाटेल तेव्हा लावायचे नसते. या भस्माचे आणि या पिंडीचे दर्शन घेऊन येथील भस्म लावले, तर मास-दोन मासातील अपमृत्यू टळेल किंवा कलेला गती मिळेल, उजाळा मिळेल, ध्वनीमुद्रणात नाव जाईल.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now