राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील नसिराबाद येथील गोरक्षनाथांचे उपासक पू. दाजी !

‘आपले एक नवीन जिज्ञासू राजस्थानमधील अजमेर जिल्ह्यातील नसिराबाद येथील गोरक्षनाथांचे एक उपासक पू. दाजी यांना भेटले. तेव्हा त्याने सहजच स्वतःजवळील सनातन संस्थेचे श्री दुर्गादेवीचे चित्र दाखवले.

सौ. अश्‍विनी साळुंके यांना नामजप करतांना आलेल्या अनुभूती

‘२२.४.२०१८ या दिवशी नामजप करतांना माझे मन पुष्कळ एकाग्र झाले. त्या वेळी मला एका देवीचे मारक रूपात दर्शन होऊन पुढील दृश्य दिसले. ‘देवी तांडवनृत्य करत मोठ्या वाईट शक्तींशी सूक्ष्मातून लढत आहे

ठाणे येथील गायक श्री. प्रदीप चिटणीस यांनी रुग्ण साधकांवर केलेल्या संगीत प्रयोगांच्या वेळी सौ. क्षिप्रा देशमुख यांना आलेल्या त्रासदायक आणि चांगल्या अनुभूती

संगीत प्रयोगाला जातांना आनंद जाणवून आपोआप नामजप होत होता.

साधिकेच्या वाढदिवसाच्या दिवशी तिच्या सात रूपांनी सरस्वतीदेवीची विविध प्रकारे आराधना करून तिचे कृपाशीर्वाद प्राप्त करणे !

‘३१.५.२०१७ या दिवशी माझा वाढदिवस होता. या दिवशी मी मानसरित्या रामनाथी आश्रमातील सरस्वतीदेवीच्या मूर्तीजवळ गेले. तेथे गेल्यानंतर मला निराळीच अनुभूती आली. माझी विविध रूपे सरस्वतीदेवीच्या अवती-भोवती वावरत होती.

नवचंडी यागाच्या वेळी घडलेल्या वैशिष्ट्यपूर्ण घटना आणि आलेल्या अनुभूती

१. संत यज्ञस्थळी आल्यावर सर्व देवतांचे अस्तित्व प्रकर्षाने जाणवले. त्या वेळी यज्ञकुंडातून पुष्कळ धूर येत होता. तो धूर संतांच्या च्या दिशेने येऊन त्यांना हळूवारपणे स्पर्श करून लगेच विरुद्ध दिशेने वाहू लागला.

साधकांच्या रक्षणासाठी तुळजापूर येथील श्री भवानीदेवीची पूजा करतांना आलेल्या अनुभूती

‘सद्गुरु (सौ.) बिंदा सिंगबाळ यांनी मला भ्रमणभाषवरून सांगितले, ‘‘प.पू. डॉक्टर आणि साधक यांना होत असलेला त्रास न्यून होण्यासाठी अन् त्यांचे रक्षण होण्यासाठी श्री भवानीदेवीची पूजा करायची आहे.’’

साधकांनो, प्रतिकूल काळ साधनेसाठी सुवर्णकाळ असल्याने भगवंताच्या अवताराचे, परात्पर गुरु डॉ. आठवले यांचे आज्ञापालन केल्यास आध्यात्मिक उन्नती निश्‍चित होणार आहे ! – प.पू. दास महाराज

‘विजयादशमी म्हणजे हिंदूंच्या धर्मविजयाचा दिवस ! याच दिवशी श्री दुर्गादेवी आणि प्रभु श्रीराम यांनी महिषासुर अन् रावण या दोन असुरांचा वध करून अधर्मी शक्तींचे निर्मूलन केले; म्हणूनच या दिवशी राक्षसी प्रवृत्तींवर विजय मिळवण्यासाठी हिंदु धर्मात विजयोपासना सांगितली आहे.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now