भवानीदेवीने शिवबांना दिलेल्या तलवारीचा शोध घेणारे आजचे मूर्ख संशोधक !

४. आताची ती भवानीदेवी !
ही देवी ‘सागरा’च्या जंगलात वाहनावरून संचार करत असे. ‘वटवृक्षांचे जंगल असल्यामुळे राक्षसांच्या होणार्‍या उपद्रवाचे पारिपत्य करणे’, हाच तिचा धर्म होता. वाहनावरून तिचा संचार असल्याने, म्हणजे ती भटकत असल्याने ‘भटक वाहक देवी’, असे कालांतराने लोक म्हणू लागले.

रामनाथी, गोवा येथील सनातनच्या आश्रमातील ध्यानमंदिरातील श्री भवानीदेवीच्या मूर्तीच्या संदर्भात साधकांना आलेल्या अनुभूती

मला संपूर्ण मूर्तीवर पुष्कळ वेळ निळसर रंगाचा प्रकाश दिसत होता. ‘देवीच्या हातातील त्रिशूळ संपूर्ण पाताळ ढवळून काढत आहे’, असे मला जाणवले. त्या वेळी मला थोडा वेळ तिचे रूप तारक दिसले.


Multi Language |Offline reading | PDF