(म्हणे) ‘चांगल्या हिंदूंना एक धार्मिक स्थळ पाडून त्या जागी राममंदिर नको !’ – काँग्रेस नेते शशी थरूर यांचा शोध

समस्त हिंदु समाजाला वाटते, तसे एक हिंदू म्हणून मलाही यापूर्वी बाबरी मशिदीच्या जागीच राममंदिर व्हावे, असे वाटायचे. अयोध्या ही रामजन्मभूमी आहे, असा मोठ्या प्रमाणावर हिंदूंचा विश्‍वास आहे; मात्र चांगल्या हिंदूंना दुसर्‍याचे प्रार्थनास्थळ उद्ध्वस्त करून …..

हिंदुत्वनिष्ठ संघटनांच्या विरोधानंतरही ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कारा’चे वितरण

महाराष्ट्रभरातील अनेक हिंदुत्वनिष्ठ संघटना आणि वारकरी संप्रदाय यांनी वैध मार्गाने केलेला विरोध डावलून सातारा नगरपालिकेच्या वतीने ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर सामाजिक स्मृती पुरस्कार’ ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ …..

चर्चासत्राच्या वेळी हिदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे ‘एबीपी माझा’ वृत्तवाहिनीचे निवेदक !

२७ ऑगस्ट २०१८ या दिवशी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीने सनातन संस्थेचे राष्ट्रीय प्रवक्ते श्री. चेतन राजहंस यांना चर्चासत्रासाठी निमंत्रित केले होते.

भारतीय सैन्याने केलेल्या विरोधानंतर अरुणाचल प्रदेशमध्ये घुसखोरी करणार्‍या चिनी सैनिकांची माघार

अरुणाचल प्रदेशमध्ये चिनी सैनिकांनी घुसखोरी केल्यानंतर भारतीय सैनिकांनी त्यांना विरोध केला. त्यामुळे ते माघारी गेल्याची घटना १० दिवसांपूर्वी घडल्याचे समोर आले आहे.

भाजप सरकारच्या कार्यकाळात प्रतिवर्षी भुकेमुळे मरणार्‍या लोकांच्या संख्येत वाढ !

भुकेमुळे मृत्यू पावणारे लोक असणार्‍या ११९ देशांच्या सूचीमध्ये भारत १०३ क्रमांकावर आहे. (या सूचीमध्ये जो देश सर्वांत वरच्या क्रमांकावर असतो, तेथील भूकेमुळे मरणार्‍या लोकांची संख्या अल्प असते)

योगी आदित्यनाथ यांना भेटल्यानंतर स्वामी परमहंस यांचे राममंदिरासाठीचे उपोषण समाप्त

रामजन्मभूमीवर राममंदिराची निर्मिती करण्याच्या मागणीसाठी अयोध्येत उपोषणास बसलेले स्वामी परमहंस यांना योगी आदित्यनाथ यांनी फळांचा रस पाजल्यावर स्वामींनी उपोषण मागे घेतले. १ ऑक्टोबरपासून ते उपोषणाला बसले होते.

नवरात्रीत दांडिया खेळतांना शारीरिक संबंधांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘स्टे ऑन’चा उपयोग करण्याचे विज्ञापनातून आवाहन

हिंदूंना पवित्र असलेल्या नवरात्रोत्सवामध्ये देवीची कृपा संपादन करण्यासाठी गरबा खेळला जातो. या वेळी शारीरिक संबंधांच्या वेळी वापरले जाणारे ‘स्टे ऑन’ हे शक्तीवर्धक ‘कॅप्सूल’ वापरण्याचे आवाहन करून ‘स्टे ऑन’ने नवरात्रीमध्ये खेळल्या जाणार्‍या दांडियाला रंगेल ठरवण्याचा प्रयत्न केला आहे.

पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेकदा आठवण करूनही राममंदिर बांधण्याविषयी उत्तर नाही ! – मोगल वंशज याकूब हबीबउद्दीन तुसी

मी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उत्तरप्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना अनेक इमेल पाठवून राममंदिर बांधण्याची मागणी केली; मात्र त्यांच्याकडून एकदाही उत्तर आले नाही.

कायदा आणि न्यायव्यवस्था असून तक्रार करा, तपास होऊ द्या ! – सामाजिक प्रसारमाध्यमांवरून वृत्तवाहिन्यांचा खरपूस समाचार

‘इंडिया टुडे’ आणि ‘आज तक’ वृत्तवाहिन्यांनी सनातन संस्थेची नाहक अपकीर्ती करण्यासाठी आटापिटा करूनही हिंदूंनी सनातन संस्थेला पाठिंबा दर्शवणे, ही तिच्या राष्ट्र आणि धर्म कार्याची पोचपावतीच आहे !

विनयभंग करणारा धर्मांध अटकेत

मिल्लतनगर येथील १४ वर्षीय मुलीला रस्त्यातच अडवून तिच्याशी लगट करणार्‍या फहीम मुस्ताक अहमद अंसारी (वय २० वर्षे) या धर्मांधाला अटक करण्यात आली.


Multi Language |Offline reading | PDF