नवरात्रोत्सव (आज षष्ठी)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

दैनिक सनातन प्रभात : विजयोत्सव विशेषांक

दैनिक सनातन प्रभात : विजयोत्सव विशेषांक ! हिंदूंनो, सर्वाथाने आदर्श अशा मर्यादा पुरुषोत्तम प्रभू श्रीरामाचा आदर्श घेऊन आणि धर्माचरण अन साधना करून ‘रामराज्या’च्या स्थापनेसाठी कटिबद्ध व्हा !

कोटी कोटी प्रणाम !

सनातनचे ९ वे संत पू. बाबा नाईक यांचा आज वाढदिवस – सनातनच्या संतांना त्यांच्या वाढदिवसाच्या दिवशी भ्रमणभाष करू नका.  मानस नमस्कार करून त्यांचे आशीर्वाद मिळवावेत.

गंगानदीसाठी १११ दिवसांपासून उपोषणाला बसलेले संत गोपालदास एम्स रुग्णालयात भरती

गंगानदीला वाचवण्यासाठी आमरण उपोषण करतांना जी.डी. अग्रवाल उपाख्य स्वामी ज्ञानस्वरूप सानंद यांचा मृत्यू झाल्यानंतर हरिद्वारच्या मातृसदन आश्रमात उपोषणाला बसलेले संत गोपालदास यांना ऋषिकेश येथील एम्स रुग्णालयात भरती करण्यात आले आहे.

मुंबईतील शिवसेनेचे आमदार काते यांच्यावर तलवारीने आक्रमण !

अणूशक्तीनगर या मतदारसंघाचे शिवसेनेचे आमदार तुकाराम काते यांच्यावर १२ ऑक्टोबरला रात्री १२ वाजता तलवारीने आक्रमण करण्याचा प्रयत्न करण्यात आला.

आनंदाचा सण असलेला दसरा कसा साजरा कराल ?

हा सण साडेतीन मुहूर्तांपैकी एक आहे. या दिवशी सीमोल्लंघन, शमीपूजन, अपराजितापूजन आणि शस्त्रपूजा ही चार कृत्ये करायची असतात.

विजयादशमी साजरी करण्याचे महत्त्व

दसर्‍याच्या दिवशी सरस्वतीतत्त्व सगुणाच्या अधिक्य भावाच्या निर्मितीतून बीजरूपी अप्रकटावस्था धारण करते; म्हणून या दिवशी तिचे क्रियात्मक पूजन आणि विसर्जन केले जाते.

हिंदूंनो, विजयादशमीचे ऐतिहासिक आणि धार्मिक माहात्म्य ठाऊक आहे का ?

‘रामाचा पूर्वज रघु या अयोध्याधिशाने विश्‍वजित यज्ञ केला. त्याने सर्व संपत्तीचे दान केले. नंतर तो एका पर्णकुटीत राहिला. कौत्स नावाचा एक शिष्य तिथे आला. त्याला गुरुदक्षिणा म्हणून देण्यासाठी १४ कोटी सुवर्णमुद्रा हव्या होत्या.

धर्मसंस्थापनेच्या कार्यात सदैव अग्रेसर असणार्‍या मातृशक्तीला त्रिवार नमन !

नवरात्रात आपण देवीची उपासना करतो, कार्यप्रवण होण्यासाठी देवीचे आशीर्वाद मागतो. देवीने धर्मरक्षणासाठी प्रसंगी असुरांचा नाश केला.


Multi Language |Offline reading | PDF