नवरात्रोत्सव (आज ललितापंचमी)

एका मतानुसार नवरात्रीतील पहिले तीन दिवस तमोगुण कमी करण्यासाठी तमोगुणी महाकालीची, पुढील तीन दिवस रजोगुण वाढवण्यासाठी रजोगुणी महालक्ष्मीची आणि शेवटचे तीन दिवस साधना तीव्र होण्यासाठी सत्त्वगुणी महासरस्वतीची पूजा करतात.

हा मृत्यू नाही, तर षड्यंत्राद्वारे केलेली हत्या आहे ! – स्वामी अविमुक्तेश्‍वरानंद यांचा आरोप

जी व्यक्ती सकाळी चांगल्या स्थितीत होती आणि ती स्वतःच्या हाताने प्रसिद्धीपत्रक बनवते, १११ दिवस तपस्या करून आश्रमात असतांना चांगली असते; मात्र एम्स रुगणालयात नेल्यावर एकाच रात्रीत तिचे निधन होते….

अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांनी पुरस्कार नाकारावा !  पराग गोखले, हिंदु जनजागृती समिती

सातारा नगरपालिकेच्या वतीने देण्यात येणारा ‘डॉ. नरेंद्र दाभोलकर स्मृती सामाजिक पुरस्कार’ यंदा ज्येष्ठ अणूशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांना घोषित झाला आहे.

ह.भ.प. बापू महाराज रावकर यांनी रोहा (जिल्हा रायगड) येथील भूमी अभिलेख उपअधीक्षक कार्यालयातील कर्मचार्‍याला लाच घेतांना रंगेहात पकडून दिले !

प्रॉपर्टी कार्डवर (मालमत्ता पत्रकावर) नाव नोंदणीसाठी राष्ट्रीय वारकरी सेनेचे कोकण प्रांताध्यक्ष ह.भ.प. बापू महाराज रावकर यांच्याकडून ४ सहस्र रुपयांची लाच घेतांना भूमी अभिलेख ……

न्यायालयाच्या निर्णयाची वाट न पहाता ६ डिसेंबरपूर्वी राममंदिराचे बांधकाम चालू करणार ! – रामजन्मभूमी न्यासाचे ज्येष्ठ सदस्य डॉ. रामविलास वेदांती

न्यायालयाचा निर्णय येण्यास किती काळ लागेल, हे सांगता येत नाही. आता आम्ही निर्णयाची वाट पहाणार नाही. ६ डिसेंबरच्या पूर्वी राममंदिराचे बांधकाम चालू करणार…..

चर्चासत्राच्या वेळी हिंदुत्वनिष्ठ प्रवक्त्यांशी बोलतांना साधी सभ्यताही न पाळणारे वृत्तवाहिन्यांचे निवेदक !

‘वृत्तवाहिन्यांवरील चर्चासत्राच्या वेळी राष्ट्र आणि धर्म यांविषयीचे विचार मांडण्यासाठी हिंदु जनजागृती समिती आणि सनातन संस्था यांचे प्रवक्ते, तसेच हिंदु विधीज्ञ परिषदेचे अधिवक्ते यांना निमंत्रित करण्यात येते….

हिंदूंच्या विरोधानंतर ‘फॉर्च्यून फूड्स’ने दुर्गादेवीचे अवमान करणारे विज्ञापन हटवले

हिंदूंनी केलेल्या विरोधानंतर ‘फॉर्च्यून फूड्स’ या आस्थापनाने त्याचे उत्पादन असलेल्या तेलाचे विज्ञापन मागे घेतले आहे. याविषयी त्यांनी हिंदूंची क्षमायाचना करत हे विज्ञापन तिच्या संकेतस्थळावरून काढले आहे.

लातूर जिल्ह्यातील शिवली येथील हनुमान मंदिरात चोरी

शिवली येथील प्रसिद्ध हनुमान मंदिरात १० ऑक्टोबर या रात्री काही चोरट्यांनी रात्री हनुमानाच्या गदेसह सोन्या-चांदीचे दागिने, कपडे, दानपेटीतील रक्कम, असा एकूण  २ लाख ६२ सहस्र ५५० ….

रामनाथी (गोवा) येथील सनातनच्या आश्रमात पंचमुखी हनुमानकवच यज्ञ संपन्न !

भगवंताला प्रिय अशा दास्यभक्तीचा सर्वोच्च आदर्श आणि रामराज्याच्या स्थापनेत मोठा वाटा असलेले हनुमंत म्हणजे व्यष्टी अन् समष्टी साधनेचा अपूर्व संगमच !

काश्मीरमध्ये ठार झालेल्या आतंकवाद्यासाठी अलीगड मुस्लिम विद्यापिठात शोकसभा

हिजबूल मुजाहिदीन या आतंकवादी संघटनेचा आतंकवादी मन्नान बशीर वानी याला काश्मीरमध्ये सुरक्षादलांनी चकमकीत ठार केल्यानंतर त्यांच्यासाठी अलीगड मुस्लिम विद्यापिठात १२ विद्यार्थ्यांनी शोकसभा घेत नमाजपठण करण्यास प्रारंभ केला. यामुळे विद्यापिठाने ३ काश्मिरी विद्यार्थ्यांनी निलंबित केले आहे


Multi Language |Offline reading | PDF