मशिदींमध्ये महिलांना प्रवेश देण्याविषयी प्रविष्ट केलेली जनहित याचिका केरळ उच्च न्यायालयाने फेटाळली !

अखिल भारतीय हिंदु महासभेचे केरळ प्रदेश अध्यक्ष स्वामी देथात्रेय साई स्वरूपनाथ यांनी केरळ उच्च न्यायालयात जनहित याचिका प्रविष्ट करून मुसलमान महिलांना मशिदीमध्ये प्रवेश करण्याची अनुमती द्यावी

गंगानदीसाठी आमरण उपोषण करतांना ज्येष्ठ पर्यावरणवादी अग्रवाल यांचे निधन

गंगानदीला वाचवण्यासाठी २२ जूनपासून आमरण उपोषण करत असलेले ८६ वर्षीय आयआयटी कानपूरचे माजी प्राध्यापक आणि ज्येष्ठ पर्यावरणवादी जी.डी. अग्रवाल यांचे उपोषणाच्या वेळी निधन झाले.

अजमेरच्या दर्ग्यावरील फुलांपासून खत बनवण्यास मुसलमान समाजाचा विरोध

येथील ख्वाजा मोईनुद्दीन चिश्ती यांच्या दर्ग्यावर वाहण्यात येणार्‍या फुलांपासून खत बनवण्याचा प्रयत्न केला जात आहे; मात्र याला दर्ग्याच्या खादिम समाजाने विरोध केला आहे. त्यांनी फुले देण्यास नकार दिला आहे.

डॉ. नरेंद्र दाभोलकर हत्या प्रकरणाची माहिती प्रसिद्धीमाध्यमांना देऊ नका !

कोणतीही माहिती प्रसिद्धीमाध्यमांसमोर उघडकीस आणू नका, अशी तंबी मुंबई उच्च न्यायालयाने आतंकवादविरोधी पथकाचे प्रमुख अतुलचंद्र कुलकर्णी यांना दिली आहे.

शारीरिक संबंधांसाठी वापरल्या जाणार्‍या ‘प्ले विन’च्या कॅप्सूल आणि तेल नवरात्रीत दांडिया खेळण्यासाठी वापरण्याचे अश्‍लाघ्य आवाहन !

देवीची उपासना करून तिची कृपा संपादन करण्यासाठी नवरात्रोत्सव साजरा केला जातो. या हिंदूंच्या पवित्र उत्सवाच्या वेळी युवक-युवती यांना शारीरिक संबंधांना प्रोत्साहन देऊन या उत्सवाचे पावित्र्य नष्ट करून ……

पुतिन यांनी नेताजी बोस आणि शास्त्री यांच्या मृत्यूंच्या धारिका उघड कराव्यात ! – डॉ. स्वामी

रशियाचे राष्ट्राध्यक्ष व्लादिमिर पुतिन यांनी ते भारताचे मित्र असल्याचा दाखला देण्यासाठी नेताजी सुभाषचंद्र बोस आणि लालबहादुर शास्त्री यांच्या रशियात झालेल्या मृत्यूंच्या विषयीच्या धारिका सार्वजनिक कराव्यात…..

(म्हणे) ‘शस्त्रे कुठून आली, याचे अन्वेषण करून मोहन भागवतांना अटक करा !’

शस्त्रपूजनाच्या नावाखाली राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडे एवढी अत्याधुनिक शस्त्रे कोठून आली, याचे अन्वेषण करून डॉ. मोहन भागवत यांना अटक करा अन्यथा राज्यव्यापी आंदोलन करू…..

(म्हणे) ‘स्टिंग ऑपरेशन’ प्रकरणात सनातन संस्था एक पाऊल मागे !’

सनातनच्या साधकांचे कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ केल्याच्या प्रकरणात ‘इंडिया टुडे’ने पुन्हा एकदा धादांत खोटे वृत्त प्रसारित करून सनातन संस्थेची अपकीर्ती करण्याचा प्रयत्न केला.

परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी गुरु प.पू. देवेंद्रनाथ महाराज यांच्या मार्गदर्शनानुसार आध्यात्मिक कार्य करणारे नगर येथील संतरत्न पू. (प्रा.) अशोक नेवासकर !

‘परात्पर गुरु डॉ. आठवले यांना दीर्घायुष्य लाभावे, हिंदु राष्ट्राची स्थापना व्हावी आणि सनातनच्या साधकांचे रक्षण व्हावे, यांसाठी सतत प्रार्थना अन् अन्य आध्यात्मिक उपाय करणार्‍या अनेक संतांपैकी एक संतरत्न म्हणजे नगर येथील संत पू. अशोक नेवासकर होय.

Download Sanatan Prabhat App


Latest Features Include :

Download Now