राफेल खरेदी करारातील निर्णयप्रक्रियेचा तपशील सादर करा ! – सर्वोच्च न्यायालयाचा केंद्र सरकारला आदेश

भारताने फ्रान्ससमवेत केलेल्या राफेल लढाऊ विमाने खरेदीच्या करारातील निर्णयप्रक्रियेचा तपशील सादर करण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने केंद्र सरकारला दिला आहे.

घुसखोर रोहिग्या मुसलमानांचे रेल्वेद्वारे दक्षिणेतील राज्यांमध्ये पलायन !

भारतीय गुप्तचर विभागाने केंद्रीय गृहमंत्रालयाला दिलेल्या अहवालामध्ये म्हटले आहे की, घुसखोर रोहिंग्या मुसलमान भारताच्या उत्तर-पूर्व राज्यांतून दक्षिणेतील राज्यांमध्ये पलायन करत आहेत.

मुंबई येथे बॉम्ब बनवतांना स्फोट झाल्यामुळे २ धर्मांधांना अटक !

येथील अँटॉप हिल परिसरातील झोपडपट्टीत सुतळी बॉम्बच्या दारूपासून बॉम्ब बनवणार्‍या २ धर्मांधांना अटक करण्यात आली आहे. बॉम्ब बनवत असतांना स्फोट झाल्यामुळे १ तरुण घायाळ झाला…..

भारतमातेचा उद्ध्वस्त संसार दुरुस्त करण्यासाठी आम्हाला शक्ती दे ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

जगातील १८६ राष्ट्रांपैकी ७६ राष्ट्रांनी भारतावर आक्रमण केले. आजही भारतीय सैनिक चीन-पाकिस्तानच्या सीमेवर भारतमातेच्या रक्षणासाठी गोळ्या खाऊन मृत्यूमुखी पडत आहेत.

जेव्हा वृत्तवाहिन्यांचा ‘टीआरपी’ अल्प होतो, तेव्हा सनातन संस्थेवर खोटे आरोप केले जातात ! – सामाजिक प्रसारमाध्यमांवरून वृत्तवाहिन्यांचा खरपूस समाचार

‘इंडिया टुडे’ आणि ‘आज तक’ वृत्तवाहिन्यांवरून ‘सनातन टेरर संस्था’ अन् ‘सनातन टेरर कनेक्शन’ आदी नावांखाली दाखवलेल्या कथित स्टिंग ऑपरेशनचा राष्ट्र आणि धर्मप्रेमींनी घेतलेला समाचार !

धर्माच्या बाजूने तुम्ही मोठी लढाई लढत आहात ! – संजय राऊत, खासदार, शिवसेना

मुंबई येथे ८ ऑक्टोबरला राष्ट्रीय पत्रकार मंचाच्या वतीने अधिवक्ता पुनाळेकर यांचा सत्कार करण्यात आला. या सत्काराच्या वेळी मान्यवरांनी केलेल्या प्रेरणादायी मार्गदर्शनातील सूत्रे आणि अन्य वैशिष्ट्यपूर्ण सूत्रे पाहूया.

‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीला सरकारी गुप्त माहिती पुरवल्याविषयी गोव्यातील पोलीस निरीक्षक सी.एल्. पाटील यांच्याविरुद्ध अधिवक्ता नागेश जोशी (ताकभाते) यांची पोलीस महासंचालकांकडे तक्रार

गोव्यातील हणजुणे पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक चेतन एल्. पाटील (सी.एल्. पाटील) यांनी गुन्ह्यातील अन्वेषणाविषयीची गुप्त आणि संवेदनशील माहिती ‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीच्या

सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका !

‘नॅशनल अय्यप्पा डिव्होटीज असोसिएशन’ने शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या निर्णयाच्या विरोधात पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे. ‘न्यायालयाचा हा निर्णय विकृत नसला, तरी अस्वीकारार्ह आणि अयोग्य आहे’, असे यात म्हटले आहे.

अलवर (राजस्थान) येथे शाळेत बांधण्यात येणारे सरस्वतीदेवीचे लहान मंदिर धर्मांधांनी तोडले

अलवर जिल्ह्यातील ककराली मेव या मुसलमानबहुल गावातील राजकीय आदर्श उच्च माध्यमिक शाळेत बांधण्यात येणारे सरस्वतीदेवीचे लहान मंदिर धर्मांधांनी तोडून टाकल्याची घटना समोर आली आहे.

वर्ष २०१९ च्या निवडणुकीपासून दूर रहाणार ! – योगऋषी रामदेवबाबा

वर्ष २०१९ मधील लोकसभा निवडणुकीपासून मी दूरच रहाणार आहे, असे प्रतिपादन योगऋषी रामदेवबाबा यांनी येथे केले. वर्ष २०१४ मधील निवडणुकीच्या वेळी रामदेबबाबा यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना समर्थन दिले होते.


Multi Language |Offline reading | PDF