‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली अपकीर्ती करणार्‍यांवर कायदेशीर कारवाई करणार ! – सनातन संस्था

‘इंडिया टुडे’ आणि ‘आज तक’ या वृत्तवाहिन्यांनी ‘सनातन टेरर संस्था’, ‘सनातन टेरर कनेक्शन’ आदी नावांनी त्यांच्या पत्रकारांनी केलेले कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ दाखवले.

‘इंडिया टुडे’ने सनातनच्या साधकांच्या केलेल्या कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ची न्यायालयीन पडताळणी होणे आवश्यक !- अधिवक्ता विष्णु शंकर जैन, हिंदु विधीज्ञ परिषद

‘इंडिया टुडे’ या वृत्तवाहिनीने सनातनच्या साधकांचे ‘स्टिंग ऑपरेशन’ केले आहे. या घटनेचा व्यापक अंगाने विचार करता त्याची न्यायालयीन पडताळणी होणे आवश्यक आहे. यात सनातनचे साधक दोषी आढळले……

हिंदुद्वेषी वृत्तवाहिन्यांवरून केली जाणारी राष्ट्र आणि धर्म यांची अपकीर्ती रोखण्यासाठी सामाजिक प्रसारमाध्यमांचा प्रभावी वापर करा !

सध्या वृत्तवाहिन्यांवरून राष्ट्र आणि धर्म यांच्याशी संदर्भातील विषयांवर चर्चासत्रे आयोजित केली जातात. या चर्चासत्रांत राष्ट्र-धर्मप्रेमी प्रवक्त्यांसह तथाकथित पुरोगामी, विचारवंत, राजकीय नेते आदींना चर्चेसाठी निमंत्रित करण्यात येते….

शबरीमला मंदिराविषयीच्या निर्णयावरील पुनर्विचार याचिकेवर तात्काळ सुनावणी करण्यास सर्वोच्च न्यायालयाचा नकार

शबरीमला मंदिरात सर्व वयोगटांतील महिलांना प्रवेश देण्याच्या सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयाच्या विरोधात ‘नॅशनल अयप्पा डिव्होटीज असोसिएशन’ने पुनर्विचार याचिका प्रविष्ट केली आहे.

चेन्नई येथे ‘तमिळनाडू सुरक्षा मंचा’ची स्थापना

येथील चेतपुटमधील शंकरालयम् येथे ४ ऑक्टोबर २०१८ या दिवशी ‘हिंदु मक्कल कत्छी’चे संस्थापक श्री. अर्जुन संपथ यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या बैठकीत ‘तमिझागा पाधुकप्पू कोट्टमेप्पु’ची (तमिळनाडू सुरक्षा मंचाची) स्थापना करण्यात आली.

भारतात रस्ता ओलांडतांना होणार्‍या अपघातात प्रतिदिन ५६ जणांचा मृत्यू होतो !

भारतात रस्ता ओलांडतांना होणार्‍या अपघातात प्रतिदिन ५६ पादचार्‍यांचा मृत्यू होतो, अशी माहिती सरकारने प्रसिद्ध केलेल्या आकडेवारीतून समोर आली आहे.

नक्षलवाद म्हणजे प्रस्थापित व्यवस्था उलथून टाकण्याचे साम्यवादी विचारसरणीचे षड्यंत्र ! – आशिष चौहान, राष्ट्रीय महामंत्री, अभाविप

सीपीआय माओईस्ट ही जगातील चौथी मोठी आतंकवादी संघटना असून भारतात ती प्रचलित व्यवस्था उलथवून टाकण्यासाठी कार्य करत आहे.

देशातील शिक्षणव्यवस्थेत मराठ्यांचा इतिहास शिकवणे अत्यंत आवश्यक ! – पू. संभाजीराव भिडेगुरुजी

जगाच्या पाठीवर प्राचीन असणारे एकमेव राष्ट्र म्हणजे हिंदुस्थान होय. सध्या ‘जगावे मातृभूमीसाठी’, हे वेड असणारी तरुण पिढी लुप्त होत आहे. आपण इतिहासाचा अभ्यास करत नाही.

राष्ट्र आणि धर्म यांवरील आघातांच्या विरोधात अधिवक्त्यांचे योगदान आवश्यक ! – अधिवक्ता नीलेश सांगोलकर, हिंदु विधीज्ञ परिषद

आतापर्यंत केवळ हिंदूंच्याच मंदिरांचे सरकारीकरण झाले आहे. शासनाने मंदिरातील चुकीच्या व्यवस्था दूर करण्यासाठी प्रयत्न करणे अपेक्षित होते; मात्र सरकारीकरणानंतर मंदिरांमध्ये मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचारच होत आहे. मंदिरे ही हिंदूंची ऊर्जास्रोत आहेत.


Multi Language |Offline reading | PDF