हिंदूंना नष्ट करणे, हाच धर्मनिरपेक्षतावाद आहे का ? – संजय राऊत, खासदार, शिवसेना

या महाराष्ट्रात ‘वन्दे मातरम्’, ‘छत्रपती शिवाजी महाराज की जय’, अशा देशभक्तीपर घोषणा देणे गुन्हा वाटत असेल आणि त्याला विरोध होत असेल, तर त्यांना ठाण्याच्या रुग्णालयात पाठवले पाहिजे. अधिवक्ता पुनाळेकर यांना मी अनेक वर्षे ओळखतो. त्यांच्यात संघर्ष करण्याची क्षमता आहे. त्यातून प्रेरणा मिळते.

‘इंडिया टुडे’ वृत्तवाहिनीकडून कथित ‘स्टिंग ऑपरेशन’च्या नावाखाली सनातन संस्थेला ‘आतंकवादी संघटना’ ठरवण्याचा अश्‍लाघ्य प्रयत्न !

‘इंडिया टुडे’ या इंग्रजी वृत्तवाहिनीने ८ ऑक्टोबर या दिवशी सायंकाळी ६ वाजता ‘सनातन टेरर संस्था’ (सनातन आतंकवादी संघटना) या मथळ्याखाली कथित ‘स्टिंग ऑपरेशन’ दाखवले.

महाराष्ट्रात फिरणार्‍या संदिग्ध आतंकवादी गटावर तातडीने कारवाई करावी !

हिंदूंवर होणार्‍या अन्यायाला वाचा फोडण्याच्या नावाखाली अनोळखी व्यक्तींकडून हिंदुत्वाचे कार्य करणार्‍यांना आर्थिक साहाय्य करण्याच्या नावाखाली सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या कार्याविषयी ….

शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय न पालटल्यास केरळ सरकारचे भविष्य अंधारात !

शबरीमला अय्यप्पा सेवा समाजम् आणि अन्य अनेक हिंदु संघटनांच्या वतीने देहली येथील जंतरमंतर येथे ७ ऑक्टोबर या दिवशी शबरीमला मंदिराच्या संदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाचा निषेध करण्यासाठी मोठे आंदोलन करण्यात आले.

श्रीराम मंदिरासाठी उद्धव ठाकरे यांना पाठिंबा ! – प्रवीण तोगाडिया, राष्ट्रीय अध्यक्ष, आंतरराष्ट्रीय हिंदू परिषद

श्रीराम मंदिरासाठी शिवसेना पक्षप्रमुख श्री. उद्धव ठाकरे हे अयोध्येला रवाना झाल्यास देशातील हिंदु जनता भगवा ध्वज खांद्यावर घेऊन त्यांच्या समवेत येईल.

राजकारणाचे शुद्धीकरण, ही आजच्या काळाची आवश्यकता ! – श्री श्री १००८ स्वामी शांतीगिरी महाराज

राजकारणाचे शुद्धीकरण ही आजच्या काळाची आवश्यकता असून राजकारणातील सेवाभाव लुप्त झाला आहे, असे प्रतिपादन श्री श्री १००८ स्वामी शांतीगिरी महाराज यांनी केले.

सनातन पंचांग घरोघरी पोहोचणे आवश्यक ! – आमदार राजेश क्षीरसागर

कोल्हापूरचे शिवसेनेचे आमदार श्री. राजेश क्षीरसागर यांना सनातन संस्था आणि हिंदु जनजागृती समिती यांच्या वतीने सनातन पंचांग २०१९ भेट देण्यात आले.

चेन्नई येथे शबरीमला प्रकरणी २ सहस्र हिंदु भाविकांचा मोर्चा

‘सत्संगामा’ ही मल्याळी संघटना आणि अय्यप्पा धर्म रक्षण समिती यांनी एकत्रितपणे ७ ऑक्टोबर या दिवशी चेन्नई येथे शबरीमला प्रकरणी सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निर्णयाविरुद्ध मोर्चा काढला होता.

काश्मीरमध्ये ३ वर्षांत १२ पोलीस आतंकवादी बनले !

जम्मू-काश्मीरमध्ये गेल्या ३ वर्षांत १२ पोलीस सुमारे ३० शस्त्रांसह पसार झाले आहेत. अलीकडेच पोलीस अधिकारी आदिल बशीर असेच पसार झाल्यानंतर  पोलिसांनी अशा प्रकारच्या घटनांच्या संदर्भात एक विभागांतर्गत अहवाल बनवला आहे.


Multi Language |Offline reading | PDF